लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनाला माफी मागावीच लागेल - संजय राऊत - Marathi News | Kangana has to apologize - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाला माफी मागावीच लागेल - संजय राऊत

संजयजी, ९ सप्टेंबरला भेटूच; कंगनाचा पलटवार ...

कंगना राणौतला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Himachal pradesh Government Will Provide Security To Kangana Ranaut says Jai Ram Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौतला हिमाचल प्रदेश सरकार सुरक्षा देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे कंगना आणि शिवसेनेत वाकयुद्ध सुरू ...

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!" - Marathi News | "What is my strength, ask those sitting in the Opposition despite having 105 MLAs!" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"

संजय राऊत यांनी पुन्हा फेसबुकवरून पोस्ट करत माफीची मागणी करणाऱ्यांना आणि विरोधकांना सुनावले आहे. ...

तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण - Marathi News | kedar shinde express displeasure about shiv sena mp sanjay rauts statement about kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण

केदार शिंदेंनी कंगनाच्या मुंबईबद्दलच्या विधानाचा निषेध केला होता ...

संजय जी, 9 सप्टेंबरला भेटूच; जय हिंद, जय महाराष्ट्र!; Video पोस्ट करून कंगनानं दिलं आव्हान  - Marathi News | Sanjay ji, see you on September 9; Jai Hind, Jai Maharashtra !; Kangana Ranaut challenge to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय जी, 9 सप्टेंबरला भेटूच; जय हिंद, जय महाराष्ट्र!; Video पोस्ट करून कंगनानं दिलं आव्हान 

आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही. ...

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Aurangabad kranti chowk police booked complained against mla ambadas danve for agitation against kangana ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

राज्यात शिवसेनेची सत्ता असतानाही, शिवसेनेच्याच बाजूनेच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आमदारावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याने, कंगना शिवसेनेला भारी पडू लागली की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ...

कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत - Marathi News | If Kangana Ranaut apologizes to Maharashtra, let's consider forgiving her - Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु – शिवसेना खा. संजय राऊत

राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौत हिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन केले. तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी धमकीच दिली होती. ...

कंगना रनौतला उपरती; आता म्हणते, जय मुंबई, जय महाराष्ट्र! - Marathi News | Kangana Ranautla Uparti; Now he says, Jai Mumbai, Jai Maharashtra! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनौतला उपरती; आता म्हणते, जय मुंबई, जय महाराष्ट्र!

तालिबानशी मुंबईची तुलना केल्यानंतर राज्यभरातील जनतेत संताप, ...