कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
मनमाड: अभिनेत्री कंगना रणावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यचे पडसाद मनमाड शहरात उमटले. शहर शिवसेनेच्या वतीने एकात्मता चौकात निदर्शने करून कंगनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. ...
दुसर्या राज्यातून विमानप्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा मुक्काम सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते, असा राज्य सरकारचा नियम आहे. ...
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...