लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण सिटीपार्कसाठी 72 कोटींंची निविदा प्रसिद्ध - Marathi News | 72 crores tenders famous for Kalyan CityPark | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण सिटीपार्कसाठी 72 कोटींंची निविदा प्रसिद्ध

 कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे विकसीत करण्यात येणा:या सिटी पार्कची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिटी पार्कची निविदा 72 कोटी रुपये खर्चाची आहे. सिटी पार्कच्या प्रकल्पाची एकूण रक्कम शंभर कोटी रुपये इतकी आहे.     सिटी पार्कची निविद ...

डोंबिवली-पनवेल बसचा शुभारंभ: कोपरहून सुटणार - Marathi News | Launch of Dombivli-Panvel Bus: From Kopar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली-पनवेल बसचा शुभारंभ: कोपरहून सुटणार

अपु-या बस आणि चालक-वाहकांची कमतरता यामुळे बंद झालेली केडीएमसीची परिवहन उपक्रमाची डोंबिवली-पनवेल बस शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. सभापती संजय पावशे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना सदस्यांसह मनसेच्या सदस्यान ...

‘त्या’ पडक्या शाळेत भरतात गर्दुल्यांचे वर्ग - Marathi News | They fill in the fallow schools in the class of garlands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ पडक्या शाळेत भरतात गर्दुल्यांचे वर्ग

केडीएमसीच्या डोंबिवली मधील विभागीय कार्यालयाला लागून महापालिकेची शाळा आहे. परंतू गेल्या अनेक वर्षापासून पडिक अवस्थेत असलेल्या या शाळेच्या वास्तूकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रात्रीच्या वेळेस गर्दुल्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. विभागीय कार्यालयात ...

कल्याण-डोंबिवली परिवहनची आर्थिक स्थिती चांगलीच- संजय पावशे - Marathi News | The financial condition of Kalyan-Dombivli transport is very good- Sanjay Pasha | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कल्याण-डोंबिवली परिवहनची आर्थिक स्थिती चांगलीच- संजय पावशे

कल्याण-डोंबिवली परिवहनला मिळणारे प्रतीदिन ५.५ ते ६ लाखांचे उत्पन्न विशेष उल्लेखनीय असून केडीएमटीची आर्थिक स्थिती चांगलीच असल्याचा दावा सभापती संजय पावशे यांनी केला. ...

डोंबिवलीत गण गण गणात बोतेची धून - Marathi News | Dombivliit Gan Gan Gana Botechi Dhoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत गण गण गणात बोतेची धून

डोंबिवली शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली हो ...

थालासेमिया रक्तविकार जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन - Marathi News | Dombivli Pride Run Marathon for Thalassemia Blood Disease Awareness Campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थालासेमिया रक्तविकार जागरूकता अभियानासाठी डोंबिवली प्राईड रन मॅरेथॉन

रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली आमच्यासारख्या हजारो रोटरी क्लब्जनी मिळून गेल्या काही वर्षात देशातून पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून ...

कल्याण ग्रामीणमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन   - Marathi News | Bhumi Pujan of the road at the hands of MLA Subhash Bhoyir at Kalyan Rural | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामीणमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन  

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात ४५ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आज आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले. ...

मितेश जगताप आत्महत्या प्रकरण: कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकीचे पत्र - Marathi News | Mitesh Jagtap suicide case: threatening letter to family to commit crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मितेश जगताप आत्महत्या प्रकरण: कुटुंबीयांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकीचे पत्र

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने य ...