कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी जागेच्या वादातून झालेल्या नृशंस हत्याकांडातील १६ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
कल्याण: उन्हाळयाला प्रारंभ होताच येथिल आधारवाडी-वाडेघर डंपिंगला आग लागण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आग लागल्याने आजुबाजुच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्गाडी खाडी लगतच्या डंपिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजुस ही आग ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाकरिता नियुक्त केलेल्या कोलब्रो कंपनीने पालिकेचे अधिकारी हाच उत्पन्नवाढीतील अडसर असल्याचा धक्कादायक आरोप सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. ...
एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे. ...
केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांप ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेच्या वतीने गणोशघाट बस डेपोजवळ दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनस धडक कामगार युनियनने पाठिंबा दिला. ...
केडीएमसीतर्फे उंबर्डे व बारावे येथे उभारण्यात येणाºया घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण प्रशासनाने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर केले आहे. या समितीमधील १० सदस्यांच्या निर्णयानंतर या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. ...