फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घ्यावीत, या मागणीसाठी पालकांचा महिनाभरापासून सेंट मेरी शाळा व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ...
जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून वसई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख ६० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढणाºया चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रविवारी कल्याण स्थानकात रंगेहाथ पकडले. ...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आॅगस्ट २०१६ मध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर तीन वर्षांत सिटी पार्क प्रकल्पाचा अपवाद वगळता आत्तापर्यंत ८९१ कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. ...
केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कच-याऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता. ...