लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

थरारक! कल्याणमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; तासाभरात आरोपी गजाआड  - Marathi News | In kalyan murder of woman; The accused arrested in the hour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! कल्याणमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; तासाभरात आरोपी गजाआड 

याप्रकरणी कल्याणचे बाजारपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.  ...

सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Gold jwellery lady robber arrested; Kalyan crime branch action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे दागिने चोरणारी महिला गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

या घरकाम करणाऱ्या तरुणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. ...

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड - Marathi News | Mumbai Train Update: Traffic in Central Railway Disrupted, Rajendranagar LTT Express Engine Failure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

भिंत कोसळून तिघांचा मृत्यू प्रकरण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Three killed in school wall collapse case : FIRs filed against 5 3people who had make unauthorized construction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिंत कोसळून तिघांचा मृत्यू प्रकरण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . ...

Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी - Marathi News | Mumbai Rain Update A huge crowd of passengers at Diva, Dombivli station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

आज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. ...

मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू - Marathi News | 3 dead 1 injured after school wall collapsed in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे मध्यरात्री शाळेची भिंत कोसळली ...

आंबिवलीत होणार साडेदहा हजार वृक्षलागवड; केडीएमसी, एमएमआरडीएचा पुढाकार - Marathi News | Hundred and thousands of trees will be grown in ambivali; KDMC, MMRDA Initiative | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंबिवलीत होणार साडेदहा हजार वृक्षलागवड; केडीएमसी, एमएमआरडीएचा पुढाकार

एमएमआरडीएतर्फे केडीएमसी हद्दीत रिंगरोड प्रकल्प राबवण्यात येत असून त्यात बाधित होणारी झाडे तोडण्यापूर्वीच त्याच्या पाचपट म्हणजे १० हजार ५०० नवीन झाडे यावेळी लावण्यात येणार आहेत. ...

डॉक्टर्स डे निमित्त १९० डॉक्टरांचे रक्तदान, रुग्णांमध्ये वाढणारी दरी मिटवण्याचा प्रयत्न - Marathi News |  The doctor's blood donation, doctor's donation of blood, and the gap between the patients growing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टर्स डे निमित्त १९० डॉक्टरांचे रक्तदान, रुग्णांमध्ये वाढणारी दरी मिटवण्याचा प्रयत्न

डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर आणि रुग्णांमध्ये वाढणारी दरी मिटवण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण शाखेतर्फे रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. कल्याण आयएमएच्या तब्बल १९० डॉक्टरांनी यामध्ये रक्तदान केले. ...