लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

आता हात जोडून सांगतोय... हात उगारायची वेळ आणू नका; इंधन दरवाढीवरुन मनसेचा रोखठोक इशारा - Marathi News | mns protest in kalyan over petrol diesel price hike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आता हात जोडून सांगतोय... हात उगारायची वेळ आणू नका; इंधन दरवाढीवरुन मनसेचा रोखठोक इशारा

MNS protest : इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन ...

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी पात्रातच आंदोलन - Marathi News | The agitation started in the river basin to stop the pollution of Ulhas river | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी पात्रातच आंदोलन

Ulhas river Kalyan : लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. ...

मनसेला आणखी एक धक्का; अटीतटीच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने मारली बाजी - Marathi News | Shiv Sena has finally won in Khoni Gram Panchayat in Kalyan taluka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला आणखी एक धक्का; अटीतटीच्या निवडणुकीत अखेर शिवसेनेने मारली बाजी

कल्याण तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतमध्ये अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ...

कॉमन डीसीआर ही कल्याण डोंबिवलीच्या क्लस्टर विकासासाठी चपखल बसणारी संकल्पना - Marathi News | Common DCR is a perfect concept for cluster development of Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॉमन डीसीआर ही कल्याण डोंबिवलीच्या क्लस्टर विकासासाठी चपखल बसणारी संकल्पना

कल्याण डोंबिवलीने लाभ घ्यावा, नगरविकास खात्याचे सहसचिव अविनाश पाटील यांचे आवाहन ...

यू टाईप रस्त्याच्या विकास प्रकरणी बजावलेल्या नोटिसा चुकीच्या - Marathi News | Notices issued in U-type road development case are incorrect in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :यू टाईप रस्त्याच्या विकास प्रकरणी बजावलेल्या नोटिसा चुकीच्या

KDMC News: हरकती सूचना नोंदविण्यासाठी बाधितांची रांग ...

Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक  - Marathi News | Video: Gangster Ejaz Lakdawala arrested for demanding Rs 2 crore ransom from milk trader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक 

Gangster Ejaz Lakdawala Arrested : २० वर्षांपासून फरार लकडावाला मुंबईतील मोस्ट वॉन्टेड गुंडांपैकी एक होता आणि त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.  ...

केडीएमसी आयुक्त अन् पोलिस उपायुक्तांनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | KDMC Commissioner and Deputy Commissioner of Police took corona vaccine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आयुक्त अन् पोलिस उपायुक्तांनी घेतली कोरोनाची लस

लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी आज आयुक्त सूर्यवंशी आणि पोलिस उपायुक्त पानसरे यांनी लस घेतली. ...

रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदेचा मार्ग लवकर मोकळा होणार - Marathi News | The tender for the third phase of the Ring Road project will be opened soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निविदेचा मार्ग लवकर मोकळा होणार

मोठा गावमधील प्रकल्प बाधितांनी केडीएमसीला दिले इरादा पत्र ...