कल्याण, मराठी बातम्या FOLLOW Kalyan, Latest Marathi News
उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. ...
शहराच्या पश्चिम भागातील गाैरीपाडा परिसरातील एका सात वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. ...
पती-पत्नीमध्ये सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करूनही आपले ऐकत नसल्याच्या रागातून साडूची कोयत्याने हत्या करणाऱ्या सुनील सोनावणे (रा. उंबरमाळी, शहापूर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी जन्मठेप सुनावली. ...
कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. ...
संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती. ...
पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला ...
पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. ...
मुरलीधर भवार, कल्याण : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वंडार कारभारी यांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ... ...