lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कबीर सिंग

कबीर सिंग

Kabir singh movie, Latest Marathi News

कबीर सिंग या संदीप वांगा दिग्दर्शित चित्रपटात शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. प्रेमभंग झालेल्या एका तापट, व्यसनाच्या आहारी गेलेल्या डॉक्टरची भूमिका शाहिदने यात साकारली आहे.
Read More
न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरात पुन्हा आली चर्चेत, पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो - Marathi News | After the nude photoshoot, Vanita Kharat came back into the discussion, re-shared the bold photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटनंतर वनिता खरात पुन्हा आली चर्चेत, पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो

मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

इतक्या बोल्ड फोटोशूटची खरंच गरज होती का? ‘न्यूड’ फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातनं दिलं उत्तर - Marathi News | kabir singh actress vanita kharat explains her stand over the nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतक्या बोल्ड फोटोशूटची खरंच गरज होती का? ‘न्यूड’ फोटोंमुळे चर्चेत आलेल्या वनिता खरातनं दिलं उत्तर

वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट केले आणि अचानक ती चर्चेत आली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने केलेले हे बोल्ड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

कबीर सिंगमधील मराठमोळ्या अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सोशल मीडियावर झाला फोटो व्हायरल - Marathi News | kabir singh fame vanita kharat done nude photoshoot for calender | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कबीर सिंगमधील मराठमोळ्या अभिनेत्रीने केले न्यूड फोटोशूट, सोशल मीडियावर झाला फोटो व्हायरल

वनिताने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले असून या फोटोद्वारे तिने एक चांगला विषय मांडला आहे. यासाठी केवळ सामान्य लोकच नव्हे तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ...

PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दिसली कियारा आडवाणी, शेअर केला ब्लॅक अँड व्हाइट फोटो - Marathi News | Kiara advani photos goes viral on internet see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ग्लॅमरस अंदाजात दिसली कियारा आडवाणी, शेअर केला ब्लॅक अँड व्हाइट फोटो

 ‘कबीर सिंग’ फेम जुबिन नौटियालला सोनू निगमने केले होते रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलांची धडकन’ - Marathi News | From Jubin Nautiyal Getting Rejected By Sonu Nigam On A Reality Show To Enthralling Crowd Of Thousands! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘कबीर सिंग’ फेम जुबिन नौटियालला सोनू निगमने केले होते रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलांची धडकन’

कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटात आपल्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल याचा आज वाढदिवस. ...

‘कबीर सिंग’मधील मोलकरीण प्रत्यक्षात दिसते इतकी सुंदर, पाहा फोटो - Marathi News | This is how Shahid's Kabir Singh maid looks in real life-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’मधील मोलकरीण प्रत्यक्षात दिसते इतकी सुंदर, पाहा फोटो

‘कबीर सिंग’मधील ती मोलकरीण कोण होती? ...

अनन्या पांडेला लागली लॉटरी!, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Ananya Pandey has won the lottery! She will be debut in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेला लागली लॉटरी!, जाणून घ्या याबद्दल

अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...

कियारा अडवाणीचा टॉपलेस फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, तुम्ही पाहिला का? - Marathi News | by seeing Kiara Advani's hot topless photo will prove sexsy women of bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणीचा टॉपलेस फोटो पाहून फॅन्सची उडाली झोप, तुम्ही पाहिला का?