लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

India vs South Africa 1st Test Day 4: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलं ३०५ धावांचं आव्हान, दीड दिवसाचा खेळ शिल्लक - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Live Updates South Africa need 305 Runs To win after Team India Collapse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने आफ्रिकेला दिलं ३०५ धावांचं आव्हान, दीड दिवसाचा खेळ शिल्लक; सामन्यात रंगत

फलंदाजांच्या अतिशय खराब कामगिरीमुळे भारताचा दुसरा डाव १७४ धावांतच आटोपला. ...

India vs South Africa 1st Test: विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Virat Kohli making same mistake playing outside off throwing wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video

भारताचा कर्णधार विराट कोहली दोन्ही डावात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर सारखीच चूक करत बाद झाला. ...

India vs South Africa 1st Test Day 4: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला देणार मोठं आव्हान; विराट-पुजारा मैदानात - Marathi News | IND vs SA 1st Test Day 4 Live Updates Team India to give Huge target to South Africa Virat Kohli Pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला देणार मोठं आव्हान; विराट-पुजारा मैदानात

चौथ्या दिवशी उपहाराच्या विश्रांतीपर्यंत भारतीय संघाने २०९ धावांची आघाडी घेतली. ...

India vs South Africa 1st Test, Virat Kohli Dance: नाच मेरे राजा... कॅप्टन कोहलीने मैदानातच केला डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Virat Kohli Dance Video goes viral in IND vs SA 1st test Fans Enjoy King Kohli Moments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाच मेरे राजा... कॅप्टन कोहलीने मैदानातच केला डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या धडाधड विकेट्स जात असताना किंग कोहली डान्सच्या मूडमध्ये दिसला. ...

India vs South Africa 1st Test, Shardul Thakur: 'जोडी ब्रेकर' शार्दूल ठाकूर... 'लॉर्ड'ने पुन्हा केली कमाल, आफ्रिकेच्या आशांना लावला सुरूंग - Marathi News | India vs South Africa 1st Test Lord Shardul Thakur breaks Crucial Partnership dismiss Quinton De Kock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जोडी ब्रेकर' शार्दूल ठाकूर... 'लॉर्ड'ने पुन्हा केली कमाल, आफ्रिकेच्या आशांना लावला सुरूंग

केवळ टीम इंडियाकडूनच नव्हे तर CSKकडून खेळतानाही त्याने अनेकदा अशी कामगिरी करून दाखवली आहे. ...

India vs South Africa 1st Test, Sachin praises Rahul: केएल राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा - Marathi News | India vs South Africa 1st Test Sachin Tendulkar praises KL Rahul for his fabulous century at Centurion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा

लोकेश राहुलने २६० चेंडूंचा सामना करत १२३ धावांची अप्रतिम खेळी केली आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. ...

India vs South Africa 1st Test: भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह ओव्हर अर्धवट सोडून गेला मैदानाबाहेर; BCCIने केलं ट्वीट - Marathi News | India vs South Africa 1st Test Big blow to team India Jasprit Bumrah out of the field due to unbearable pain ankle injury BCCI tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह ओव्हर अर्धवट सोडून गेला मैदानाबाहेर; BCCIने केलं ट्वीट

ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या चेहऱ्यावर असह्य वेदना होत असल्याचं स्पष्ट दिसत होते. ...

India vs South Africa 1st Test: लुंगी एन्गीडीचा बळींचा षटकार; टीम इंडियाविरूद्ध जुळून आला हा योगायोग - Marathi News | India vs South Africa 1st Test Day 3 Live Updates Lungi Ngidi 6 wickets coincidence against team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लुंगी एन्गीडीचा बळींचा षटकार; टीम इंडियाविरूद्ध जुळून आला हा योगायोग

भारताविरूद्ध पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने ७१ धावांमध्ये ६ बळी घेतले. ...