लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

India vs South Africa 1st test: दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात; बुमराह, शमी अन् सिराजची दमदार गोलंदाजी - Marathi News | India vs South Africa 1st test Day 3 Live Updates Jasprit Bumrah dismiss Captain Dean Elgar first over before Lunch Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात; बुमराह, शमी अन् सिराजची दमदार गोलंदाजी

भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. ...

India vs South Africa 1st Test: आफ्रिकन 'लुंगी'त पाय अडकून भारतीय फलंदाज धडपडले; ५५ धावांत गमावले ७ बळी - Marathi News | India vs South Africa 1st Test Day 3 Team India All Out 327 lost 7 wickets in 55 runs Lungi Ngidi picks 6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकन 'लुंगी'त पाय अडकून भारतीय फलंदाज धडपडले; ५५ धावांत गमावले ७ बळी

लुंगी एन्गीडीने सहा विकेट्स घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून टाकली. ...

India vs South Africa 1st Test: रहाणेचं हुकलं अर्धशतक अन् राहुलचीही झाली शिकार; 'टीम इंडिया'चा डाव गडगडला - Marathi News | IND vs SA 1st Test Day 3 Live Updates Rabada dismiss KL Rahul Rahane misses Fifty Team India Collapses | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेचं हुकलं अर्धशतक अन् राहुलचीही झाली शिकार; 'टीम इंडिया'चा डाव गडगडला

पहिल्या तासाभराच्या खेळात राहुल, रहाणेसह इतरही महत्त्वाच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि पहिल्या आफ्रिकन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. ...

India vs South Africa 1st test Day 1: पहिला दिवस 'टीम इंडिया'चा! KL राहुलचा शतकी धमाका, मयंकचंही अर्धशतक - Marathi News | Ind vs SAfrica 1st test Day 1 Live Updates KL Rahul Century Mayank Fifty Team India in driving seat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला दिवस 'टीम इंडिया'चा! KL राहुलचा शतकी धमाका, मयंकचंही अर्धशतक

संपूर्ण दिवसात भारतीय फलंदाजांनी खेळावर वर्चस्व राखलं. केएल राहुलने शेवटपर्यंत नाबाद राहत १२२ धावा कुटल्या. ...

India vs South Africa 1st test: तुझी माझी यारी.. राहुल-मयंक जोडीची विक्रमी भागीदारी; केले तीन मोठे पराक्रम - Marathi News | Ind vs SA 1st test Live Updates KL Rahul Mayank Agarwal Record Team India Karnataka openers put century partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझी माझी यारी.. राहुल-मयंक जोडीची विक्रमी भागीदारी; केले तीन मोठे पराक्रम

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या सलामीवीर जोडीने आफ्रिकन गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याचा नेटाने सामना केला. ...

India vs South Africa Test Match, KL Rahul Century: बब्बर शेर! KL राहुलचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत - Marathi News | India vs South Africa 1st test KL Rahul Thrilling century Team India in strong position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बब्बर शेर! KL राहुलचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत

सलामीला आलेल्या राहुलने २००हून अधिक चेंडू खेळले आणि केशव महाराजला चौकार लगावत आपलं शतक साजरं केलं. ...

India vs South Africa 1st test: सलामीवीर मयंक अग्रवालचं शानदार अर्धशतक; आफ्रिकन गोलंदाजांची केली धुलाई - Marathi News | India vs South Africa 1st test Live Updates Lunch Time Mayank Agarwal KL Rahul Superb Batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामीवीर मयंक अग्रवालचं शानदार अर्धशतक; आफ्रिकन गोलंदाजांची केली धुलाई

कर्णधार विराटने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या सलामीवीरांनी सार्थ ठरवला. ...

India vs South Africa 1st Test: वासिम जाफरने निवडला आपल्या पसंतीचा संघ; पाहा कोणाकोणाला मिळाली संधी - Marathi News | India vs South Africa 1st Test Wasim Jaffer selects his favorite Team India Ajinkya Rahane Shreyas Iyer Hanuma Vihari who makes cut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वासिम जाफरने निवडला आपल्या पसंतीचा संघ; पाहा कोणाकोणाला मिळाली संधी

भारताचा उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी संघात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यात चुरस आहे. ...