लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

पक्का तेरी शर्ट है...! अथियाचा फोटो पाहून नेटकरी सैराट, अशी घेतली के.एल. राहुलची मजा - Marathi News | athiya shetty wears an oversize shirt kl rahul comments on it fans ask this-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पक्का तेरी शर्ट है...! अथियाचा फोटो पाहून नेटकरी सैराट, अशी घेतली के.एल. राहुलची मजा

राहुलची कमेंट पाहताच नेटकरीही झालेत अ‍ॅक्टिव्ह... ...

राहुल पाचव्या स्थानाचा सर्वोत्तम पर्याय- संजय मांजरेकर - Marathi News | Rahul is the fifth best option - Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल पाचव्या स्थानाचा सर्वोत्तम पर्याय- संजय मांजरेकर

राहुलने यंदा जानेवारीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक एकदिवसीय मालिकेत मध्य फळीत दमदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजीचा हाच फॉर्म त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान कायम राखला होता. ...

तुमच्यासाठी काय पण..! अथिया शेट्टीने बॉयफ्रेंड केएल राहुलला खाऊ घातला जळलेला केक - Marathi News | Athiya Shetty baked a slightly burnt cake for cricketar KL Rahul Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमच्यासाठी काय पण..! अथिया शेट्टीने बॉयफ्रेंड केएल राहुलला खाऊ घातला जळलेला केक

अथिया शेट्टी क्रिकेटर के एल राहुलसाठी कुकिंगचे धडे गिरविते असल्याचं सूत्रांकडून समजते आहे. ...

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत - Marathi News | Asia XI vs World XI match in doubtful, say BCB official svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या यजमानपदाखाली दोन ट्वेंटी-२० सामने होणार आहेत. विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आदी भारतीय खेळाडू खेळणार ...

न्यूझीलंडमधील पराभवानंतर भारताला मिळणार नवा कर्णधार - Marathi News | India will get a new captain after their defeat in New Zealand prl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमधील पराभवानंतर भारताला मिळणार नवा कर्णधार

आज भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. ...

Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार - Marathi News | Asia XI v World XI : Virat Kohli, Jonny Bairstow, Chris Gayle named for Asia XI v World XI matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. ...

Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार - Marathi News | Breaking : BCB announces Asia XI squad to face World XI in T20I series, Including Virat Kohli 6 Indians Players will take a part svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : विराट कोहलीसह टीम इंडियाचे सहा शिलेदार Asia XI vs World XI सामना खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे ...

लोकेश राहुल बनणार तारणहार; संघाला सावरण्यासाठी 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार - Marathi News | KL Rahul available for Ranji Trophy semi-finals at Eden Gardens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल बनणार तारणहार; संघाला सावरण्यासाठी 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार

न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलेला फलंदाज लोकेश राहुल 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे. ...