येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त क ...
अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा ...
मे २0१८मध्ये देशाच्या सर्व प्रमुख शहरांत फ्रेशरांच्या (पहिलीच नोकरी असलेले तरुण) नोकरभरतीत १५ टक्के वाढ झाली आहे. फ्रेशर लोकांच्या नोकर भरतीतील वाढ हे रोजगारनिर्मितीत स्थिर व दमदार वाढ होत असल्याचे लक्षण आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाच्या ३०० जणांची तुकडी लवकरच रुजू होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ...
दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे ...
विविध प्रकारच्या बौद्धिक कौशल्यातील कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आपल्या मुलात किती प्रमाणात आहे, हे समजून घेतले तर त्याला भविष्यात काय करायला जमेल, याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणारे वृषभनाथ कोंडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद... ...