लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

एसबीयआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, सीबीओच्या ३८५० पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज - Marathi News | Great job opportunity in SBII, recruitment for 3850 posts of CBO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीयआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, सीबीओच्या ३८५० पदांसाठी निघाली भरती, असा करा अर्ज

पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या मदतीने नोंदणी करू शकतात. ...

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार! - Marathi News | 17,715 unemployed get employment in lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य ...

रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा - Marathi News | Railway recruitment; Opportunity to work in these positions in Western Railway, such as eligibility and age limit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा

पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट्समधली विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले - Marathi News | Ratan Tata 'outraged' over job cuts of industry in Coronavirus Crisis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले. ...

CRPF च्या 789 पदांसाठी भरती, विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी - Marathi News | Recruitment for 789 posts of CRPF, great job opportunities for students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF च्या 789 पदांसाठी भरती, विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी

केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 789 पदांसाठी भरती निघाली असून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार या पदांवर ही भरती होत आहे. ...

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली... - Marathi News | He lost his job in lockdown, became Amit Shah's PA and made such a demand to the minister ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अमित शाहांचा PA बनून मंत्र्यांकडे अशी मागणी केली...

गुन्हे शाखेकडे थेट गृह मंत्रालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता की, एक व्यक्ती हरियाणा आणि राजस्थानच्या कामगार मंत्र्यांना गृहमंत्र्यांचे बनावट पीए बनून कॉल करत आहे. ...

फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली! - Marathi News | A women job application rejected due to her surname in Assam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!

प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. कारण सॉफ्टवेअर तिचं सरनेम रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होतं. ...

नोकरीची सुवर्णसंधी! एचसीएल टेक्नॉलॉजी करणार फ्रेशर्सची मेगाभरती - Marathi News | Golden opportunity of job! HCL Technology to recruit freshers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीची सुवर्णसंधी! एचसीएल टेक्नॉलॉजी करणार फ्रेशर्सची मेगाभरती

कोरोनामुळे व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ...