लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | Job opportunities in government banks; Recruitment process for PO, Management Trainee posts started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी; पीओ, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

आजपासून सुरू झालेल्या या भरती प्रकियेच्या ऑनलाइन अर्जाची लिंक आयबीपीएसच्या  IBPS.in या अधिकृत संकेतस्थळावर आज ओपन झाली आहे. ...

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी - Marathi News | RBI Recruitment: Only one interview; Job opportunities in the Reserve Bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. ...

सोलापुरातील कोविड ब्लॉकमध्ये काम करण्यास डॉक्टर अनुत्सुक - Marathi News | Doctor reluctant to work in Kovid block in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कोविड ब्लॉकमध्ये काम करण्यास डॉक्टर अनुत्सुक

७० जागांसाठी केवळ तीन अर्ज; वॉर्ड सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक - Marathi News | Showing job lure in Nagpur 6. Fraud of Rs 59 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले. ...

DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती - Marathi News | Job opportunities in DRDO, Recruitment will be through direct interview without any examination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :DRDO मध्ये नोकरीची संधी, कुठल्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीतून होणार भरती

 या भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या नोटिफिकेशननुसार डीआरडीओकडून ज्युनिअर रिसर्च फेलोच्या चार पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात - Marathi News | Sonu Sood offers job to woman selling vegetables after losing MNC job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. ...

AAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार - Marathi News | sarkari naukri aai recruitment 2020 junior assistant sarkari naukri vacancy apply till 02 september | Latest career News at Lokmat.com

करिअर :AAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार

या पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. उमेदवार एएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात. ...

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज! - Marathi News | Former skipper of Physically challenged India cricket team applies for peon’s job in NADA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज!

सामन्य कामगारालाच नव्हे तर खेळाडूंनाही कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे. ...