लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

स्कील, रि-स्कील, अप-स्कीलची त्रिसूत्री आणि रोजगाराच्या संधी - Marathi News | Skill, re-skill, triad of up-skill and employment opportunities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्कील, रि-स्कील, अप-स्कीलची त्रिसूत्री आणि रोजगाराच्या संधी

आज परिस्थिती वेगाने बदलतेय. कार्यसंस्कृतीसोबतच कामाच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल आपल्याला बघायला मिळतोय. ...

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ - Marathi News | Looking for a new job? Then don't make these mistakes, otherwise there will come a time of remorse | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असात तर नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंत खाली नमूद केलेल्या चुका करू नका.. ...

दिलदार सुपरहिरो! घरी पोहोचवल्यानंतर आता सोनू सूद बेरोजगार प्रवाशांना देणार रोजगार, एक रूपयाही येणार नाही खर्च! - Marathi News | Sonu Sood will now provide employment to unemployed passengers, not a single rupee will be spent! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार सुपरहिरो! घरी पोहोचवल्यानंतर आता सोनू सूद बेरोजगार प्रवाशांना देणार रोजगार, एक रूपयाही येणार नाही खर्च!

सोनू सूद हा कोरोना महामारीत लोकांसाठी मसीहा बनूनच समोर आला आहे. लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. ...

कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड - Marathi News | linkedin slashing 960 jobs globally amid covid 19 pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा फटका! नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. नोकऱ्यांबाबत अपडेट देणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार - Marathi News | sarkari naukri uppcl technician recruitment 2020 technician vacancy sarkari job uppcl vacancy govt job alert lbs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार

या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवार आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ...

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती - Marathi News | sarkari clerk bharti 2020 allahabad high court law clerk vacancy 2020 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

पोस्ट ऑफिस, सीआरपीएफ अशा अनेक विभागांत सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. ...

या महानगरपालिकेत परिचारिकांची मेगाभरती, ४० हजार रुपयांपर्यंत पगार, असा करा अर्ज - Marathi News | Apply for mega recruitment of nurses in Thane Municipal corporation, salary up to Rs. 40,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या महानगरपालिकेत परिचारिकांची मेगाभरती, ४० हजार रुपयांपर्यंत पगार, असा करा अर्ज

जर तुम्ही नर्सिंगचे शिक्षण घेतलेले असेल आणि या पदासाठी आवश्यक पात्रता असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.   ...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज - Marathi News | jobi bps rrb 2020 online application closing tomorrow at ibpsonline ibps in for 9638 vacancies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख देखील 21 जुलै आहे. उमेदवारांकडे 5 ऑगस्ट 2020पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय असेल.  ...