लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार - Marathi News | Good News; 14,000 posts will be recruited in the water resources department through outsourcing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली सोलापुरात माहिती ...

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | bank of maharashtra application 2022 closing today for 500 generalist officers in scale-2 and scale-3 apply online in these steps | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 'या' 500 जागांसाठी भरती; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख

Bank of Maharashtra Application 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची आजची म्हणजेच 22 फेब्रुवारी 2022 ही शेवटची तारीख आहे.  ...

डिसेंबर महिन्यात मिळाले १४.६० लाख रोजगार, ईपीएफओ सदस्यतेत १९.९८ टक्के वाढ - Marathi News | 14 60 lakh new jobs in December epfo members numbers increased by 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबर महिन्यात मिळाले १४.६० लाख रोजगार, ईपीएफओ सदस्यतेत १९.९८ टक्के वाढ

देशात पुन्हा एकदा रोजगार वाढत असल्याची आकडेवारी समोर आहे. ...

Sarkari Naukri 2022: १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ३१ हजारापर्यंत मिळेल पगार - Marathi News | sarkari naukri 2022 apply online for ecl mining at easterncoal gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, ३१ हजारापर्यंत मिळेल पगार

Sarkari Naukri 2022: इस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (ECL) मायनिंग विभागात रिक्त जागांवर भरती करण्यासाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एकूण ३१३ जागांवर भरती केली जाणार आहे. ...

केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची ११ हजार पदे रिक्त - Marathi News | 11,000 vacancies for teachers in Central Educational Institutions are vacant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची ११ हजार पदे रिक्त

२०१७ पासून एकट्या महाराष्ट्रातील राज्यातील विद्यापीठांमध्ये १० हजारांहून अधिक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास असणाऱ्यांसाठी CISF मध्ये मोठी भरती, मिळणार 81 हजार पगार - Marathi News | JOB Alert CISF Recruitment 2022 apply get salary up to rs 81000 check eligibility sarkari naukri 2022 | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास असणाऱ्यांसाठी CISF मध्ये मोठी भरती, मिळणार 81 हजार पगार

CISF Recruitment 2022 : सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबलपदासाठी भरती केली जाणार आहे. ...

नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरु; १ मार्च शेवटची तारीख - Marathi News | bank job 2022 vacancy for various post in maharashtra state co operative bank recruitment | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरु; १ मार्च शेवटची तारीख

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...

IT Sector Hiring: आयटी प्रोफेशनल्ससाठी दिलासादायक बातमी! 3.6 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत कंपन्या - Marathi News | Indian IT Sector To Hire Over 3.6 Lakh Freshers Attrition Likely To Come Down Report | Latest career News at Lokmat.com

करिअर :आयटी प्रोफेशनल्ससाठी खुशखबर! 3.6 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत कंपन्या

IT Sector Hiring : रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी गमावण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...