लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

लैंगिकतेच्या वाटेवरील पुरुष! - Marathi News | Men on sexuality! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लैंगिकतेच्या वाटेवरील पुरुष!

‘‘शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागतच करतो, पण परंपराही पाळल्या पाहिजेत.’’ ...

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद  - Marathi News | Millions of rupees worth millions of rupees by showing lacquer job abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद 

आरोपी अजय भवानीशंकर गुप्ता (वय २३), सेन्ड्रिक डॉमनिक रॉबर्ट (वय २३), विग्नेश सुरेश के. सी. (वय २२) आणि नेहा नरेंद्र पंचारिया (वय २३) यांना गुन्हे शाखेने भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), २४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली ...

हवाई सुंदरीच्या नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा;सराईत आरोपी गजाआड - Marathi News | The accused duped money to give assurance for air hostess job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हवाई सुंदरीच्या नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा;सराईत आरोपी गजाआड

याआधीही नासीरवर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्हयांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार - Marathi News | 44% of Indians worry about job! 17 lakh new unemployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार

दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. ...

हाताला काम मिळणार, रोटरी २०० तरुणांना रोजगार देणार - Marathi News | Rotary will employ 200 young people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाताला काम मिळणार, रोटरी २०० तरुणांना रोजगार देणार

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ने वार्षिक रोटरी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी, ...

नोकरीअभावी भूमिपुत्र बेरोजगार - Marathi News |  Bhumiputra unemployed due to lack of job | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीअभावी भूमिपुत्र बेरोजगार

चाकण एमआयडीसीत प्रकल्प मोठ्या झपाट्याने वाढत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे ...

दूरसंचार क्षेत्रात 4 वर्षांत 40 लाख नोक-या, नव्या धोरणाला मंजुरी - Marathi News | FDI in telecom sector surges to $6.2 billion in 2017-18: Manoj Sinha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दूरसंचार क्षेत्रात 4 वर्षांत 40 लाख नोक-या, नव्या धोरणाला मंजुरी

केंद्र सरकारनं नव्या दूरसंचार धोरणाला मंजुरी दिली आहे. ...

अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना - Marathi News | Report! The country has found major unemployment of the last 20 years, the most unemployed youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

देशातील बेरोजगारीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण ...