पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बोगस नोकर भरतीचे रॅकेट चालवून देशातील अनेक तरुणांकडून कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली आहे. ...