नोकरी, मराठी बातम्या FOLLOW Job, Latest Marathi News
सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ...
मॅनपॉवरने जगभरातील 44 देशांमध्ये असलेल्या 59 हजार कंपन्यांशी संपर्क साधला. त्यानुसार आगामी तीन महिन्यात 43 ते 44 देशांमधील कंपन्यांना जॉब व्हॅकन्सीची शक्यता वाटत आहे. ...
एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे. ...
जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सोलापुरात राष्ट्रवादीचे बेरोजगारी विरोधात गळफास आंदोलन ...
अनेकांच्या हाताला काम नाही : निर्माणाधिन प्रकल्पांची कामे सुरू, ६० टक्के झाले बेरोजगार ...
राजधानीच्या दक्षिणेकडे असलेला मनेसर परिसर देशात आॅटोमोटिव्ह हब ओळखला जातो ...