आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jab: केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे. ...
Rozgar Mela : नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते. ...
इंजिनीअरिंग क्षेत्राने नेहमीच विद्यार्थ्यांना आकर्षित केलेले आहे. त्यातही सध्या जगभरात इंजिनीअरिंगच्या कोणत्या ब्रँचेस जास्तीत जास्त पगार देणाऱ्या आहेत, अशी उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. त्याची उत्तरे पाहू या... ...