लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू, मराठी बातम्या

Jnu - jawaharlal nehru university, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
JNU मध्ये पुन्हा गोंधळ, ‘रक्तपात होणार, ब्राह्मण-बनिया परत जा...’ भिंतींवर लिहिल्या धमक्या - Marathi News | JNU University News | 'Bloodshed will happen, Brahmins-Banias go back...' slogans written on walls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU मध्ये पुन्हा गोंधळ, ‘रक्तपात होणार, ब्राह्मण-बनिया परत जा...’ भिंतींवर लिहिल्या धमक्या

JNU University: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या भिंतींवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा लिहिल्या आहेत. ...

JNUमध्ये राडा; स्कॉलरशिप मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांची बेदम मारहाण - Marathi News | JNU news; Students went to ask for scholarship were brutally beaten by security guards in JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNUमध्ये राडा; स्कॉलरशिप मागायला गेलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांची बेदम मारहाण

गेल्या 2 वर्षांपासून स्कॉलरशिप मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

धक्कादायक! JNU मध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळखही पटेना इतका सडला - Marathi News | dead body hanging on tree in jnu campus police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! JNU मध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळखही पटेना इतका सडला

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) एक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...

JNU च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या, "मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे" - Marathi News | JNU's newly appointed female vice-chancellor made me the vice-chancellor rss not the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :JNU च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित म्हणाल्या, "मला संघाने कुलगुरू केले, राज्याने नव्हे"

विश्वगुरू होण्याची सर्वांत मोठी संधी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला आहे- पंडीत ...

अभाविप व डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; जेएनयूत पुन्हा राडा - Marathi News | ABVP Left clash in JNU on Ram Navami 15 students taken to Safdarjung Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभाविप व डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; जेएनयूत पुन्हा राडा

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले. ...

JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी - Marathi News | hindu mahasabha chief swami chakrapani demands the modi govt to rename jnu as veer savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU चे नाव बदला अन् वीर सावरकर विद्यापीठ ठेवा; हिंदू महासभेची मोदी सरकारकडे मागणी

राम नवमीनिमित्ताने आयोजित हवन-पूजन कार्यक्रमावरून जेएनयूमध्ये तणावर निर्माण झाला होता. ...

शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू - Marathi News | Shantishri Pandit Vice Chancellor of JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतीश्री पंडित जेएनयूच्या कुलगुरू

अनेक केंद्रीय व राज्य विद्यापीठांमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले असून, विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कामे केली आहेत. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची 'जेएनयुच्या' कुलगुरुपदी निवड - Marathi News | Savitribai Phule Pune University Professor Shantishri Pandit elected as Vice Chancellor of JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची 'जेएनयुच्या' कुलगुरुपदी निवड

शांतीश्री पंडित यांनी जेएनयुच्या पहिला महिला कुलगुरू होण्याचा मान मिळवला आहे ...