लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेएनयू

जेएनयू

Jnu - jawaharlal nehru university, Latest Marathi News

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे.
Read More
उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा - Marathi News | students protest in jnu premises for umar khalid raise controversial slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमर खालिदसाठी जेएनयू परिसरात केली विद्यार्थ्यांनी निदर्शने, दिल्या वादग्रस्त घोषणा

उमर व शरजीलला जामीन नाकारल्याचे कारण ...

'मोदी-शाह की कब्र...' JNU मध्ये विद्यार्थ्यांची वादग्रस्त घोषणाबाजी; भाजपचा जोरदार पलटवार... - Marathi News | 'Modi-Shah's grave...' Controversial slogans by students in JNU; BJP hits back strongly... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-शाह की कब्र...' JNU मध्ये विद्यार्थ्यांची वादग्रस्त घोषणाबाजी; भाजपचा जोरदार पलटवार...

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...

१४ ते २९ या वयोगटातल्या ‘झूमर्स’ भारतीयांचं म्हणणं काय आहे? - Marathi News | what do Indian zoomers aged 14 to 29 have to say | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१४ ते २९ या वयोगटातल्या ‘झूमर्स’ भारतीयांचं म्हणणं काय आहे?

भारतातल्या ‘जेन झी’ची गुणवैशिष्ट्यं, त्यांची स्वप्नं, समस्या, वर्तन आणि प्राधान्यक्रमांचा शोध घेणाऱ्या नव्या साप्ताहिक स्तंभाचा प्रारंभ. ...

हिंदी विद्यापीठात घोषणा देत महापुरुषांचा अपमान? वसतिगृहातून दहा विद्यार्थ्यांना केले निलंबित - Marathi News | Insulting great men by raising slogans in Hindi University? Ten students suspended from hostel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदी विद्यापीठात घोषणा देत महापुरुषांचा अपमान? वसतिगृहातून दहा विद्यार्थ्यांना केले निलंबित

महापुरुषांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार : हिंदी विद्यापीठ प्रशासनाची कारवाई ...

जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या - Marathi News | 'Lal Salaam' again in Jawaharlal Nehru University, a setback for 'Abhayap'; Left wins all four seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या

JNU Elections: जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्या. यात एकही जागा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जिंकता आली नाही.  ...

JNU: सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार - Marathi News | Termination of service for taking leave Shocking incident with Pune professor in JNU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटी घेतली म्हणून सेवासमाप्ती; जेएनयूमध्ये पुण्याच्या प्राध्यापकासोबत धक्कादायक प्रकार

मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केली ...

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | While taking pride in one's mother tongue, one should also respect other languages: Chief Minister Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचासुद्धा सन्मान करायला पाहिजे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण - Marathi News | A Marathi man fighting for the country cannot be narrow-minded, some are allergic to the name of Shivaji maharaj Chief Minister Fadnavis powerful speech in Delhi JNU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण

...पण मराठे स्वतःसाठी लढत नव्हते. तर स्वराज्यासाठी, या देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यांनी तो प्रस्ताव झुगारला आणि सांगितले की एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही. या देशाची एक एक इंच जमीन आमची आहे... ...