महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या FOLLOW Jitendra awhad, Latest Marathi News जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
"स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते" ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. ...
तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले ...
Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...
राज मुंगासे हा एक रॅपर असून त्याने बनवलेल्या “50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे शब्द असलेल्या असलेले रॅप साँग बनवले होते ...
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत, तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. ...
रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र ...
Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला. ...