लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट - Marathi News | boy meets suddenly after ten years to his father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

या दोघांची भेट झाली तेव्हा वडील आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले. ...

लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग.... - Marathi News | Bride eloped with lover after 20 days of marriage in Palamu Jharkhand husband gives the permission | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं? ...

झारखंडमधील धनबाद येथे विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू - Marathi News | 6 laborers killed in Dhanbad, Jharkhand after coming in contact with high tension wire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू

Death News: झारखंडमधील धनबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील धनबाद आणि गोमो रेल्वेस्टेशनादरम्यान येणाऱ्या निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ६ मजूर हायटेन्शन वायरच्या संपर्कात आले. ...

“CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक - Marathi News | president droupadi murmu praises cji dy chandrachud for speech in hindi at jharkhand high court program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक

CJI D. Y. Chandrachud: एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे कौतुक केले. ...

पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश - Marathi News | why elderly woman came sitting in basket to collect pension money reason will surprise you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शनचे पैसे घेण्यासाठी टोपलीत बसून आली महिला; सरकारच्या विकासाच्या दाव्याचा पर्दाफाश

एका कुटुंबातील वृद्ध महिला तिची पेन्शन घेण्यासाठी टोपलीत बसून महुआदंड ब्लॉक मुख्यालयात आली. ...

“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे - Marathi News | he is not ready for hearing and jharkhand high court vacate its order granting relief to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Naxalite Dinesh Gope: कुख्यात नक्षलवादी दिनेश गोप नेपाळमधून अटक; त्याच्यावर होता 30 लाखांचा इनाम... - Marathi News | Naxalite Dinesh Gope: Notorious Naxalite Dinesh Gope arrested from Nepal; He had a reward of 30 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुख्यात नक्षलवादी दिनेश गोप नेपाळमधून अटक; त्याच्यावर होता 30 लाखांचा इनाम...

देशाबाहेर बसून भारतात नक्षलवादी कारवाया करायचा. त्याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ...

फक्त फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक   - Marathi News | used to come to Vashi just to threaten over the phone Gangster of Jharkhand arrested by ATS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फोनवरून 'धमकावण्यासाठी' यायचा वाशीत; झारखंडच्या गॅंगस्टरला ATS कडून अटक  

झारखंड एटीएसला गेली ९ वर्षे चकमा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टरला वाशीतून अटक करण्यात आली आहे. ...