लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयकुमार गोरे

Jaykumar Gore

Jaykumar gore, Latest Marathi News

'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले  - Marathi News | 'Take care of the two corporators who came, they have misled the workers', Jayakumar Gore's warning, conveyed to Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आलेले दोन नगरसेवक सांभाळा, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळे केले', जयकुमार गोरेंचा इशारा, प्रणिती शिंदेंना सुनावले 

Jaykumar Gore Praniti Shinde: सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सपाटून आपटली आहे. अवघे दोन नगरसेवक काँग्रेसचे जिंकून आले आहेत. त्यावरूनच खासदार प्रणिती शिंदे आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यात राजकारण तापले आहे.  ...

पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले... - Marathi News | No matter who the Guardian Minister is BJP's work will not stop says Jayakumar Gore; Shambhuraj Desai said | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालकमंत्री कुणीही असो, भाजपचे काम थांबणार नाही : जयकुमार गोरे; शंभूराज देसाई म्हणाले...

'सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे' ...

Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू - Marathi News | Reconstruction of assembly constituencies in Satara Zilla Parishad elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara-ZP Election: 'मिनि'मंत्रालयाच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी; जागा-वाटपाची रस्सीखेच सुरू

जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी पक्ष सरसावले ...

अपात्र ठरविलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; अखेर अनुदानाच्या पैशाला मिळाली मंजुरी - Marathi News | Relief for onion farmers who were declared ineligible; Finally subsidy money approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपात्र ठरविलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; अखेर अनुदानाच्या पैशाला मिळाली मंजुरी

kanda anudan संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरविण्यात आले होते. ...

साताऱ्यात राजकीय जुगलबंदी; आम्हाला पण दाढी हाय, नादाला लागायचं नाय; जयकुमार गोरेंची शिंदेसेनेवर टीका - Marathi News | After Minister Jaykumar Gore criticized Ramraje and the Shinde faction of Shiv Sena a political tussle ensued in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात राजकीय जुगलबंदी; आम्हाला पण दाढी हाय, नादाला लागायचं नाय; जयकुमार गोरेंची शिंदेसेनेवर टीका

रामराजे यांना पुन्हा एकदा ‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका ...

फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन - Marathi News | Solapur Municipal Corporation Election Vijaykumar's flag of rebellion after the phone call; Gore, Tadawalkar head to Mumbai, battle over candidature | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन

राजीनामा देण्याची तयारी, सुभाषबापूंनी मन वळविल्याची चर्चा ...

'राज्यातील कोणतीही जि. प. शाळा बंद होणार नाही' मंत्री जयकुमार गोरेंनी विधानसभेत दिली माहिती - Marathi News | 'No ZP school in the state will be closed', Minister Jayakumar Gore informed in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'राज्यातील कोणतीही जि. प. शाळा बंद होणार नाही' मंत्री जयकुमार गोरेंनी विधानसभेत दिली माहिती

Nagpur : दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मते यांनी विचारले होते की, राज्यातील शिक्षकांच्या आरक्षण रोस्टरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का आणि ज्या जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. ...

भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ - Marathi News | Congress corporator Sridevi Phulare joins BJP in Solapur, Operation Lotus begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ

काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा प्रवेश झाला. आगामी काळात भाजपा इनकमिंगसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. ...