भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Jayant Patil Latest News FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने उठवली आहे. ...
चौकशीला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शिंदे- फडणवीस सरकारने उठवली. ...
राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवली, असा आरोप उद्धव ठाकरे गटावर होत असतानाच जयंत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. ...
पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर मी कायदेशीर त्याला उत्तर देईन. मी दोन पिढ्यांचा शिवसैनिक आहे असं आनंद परांजपे यांनी म्हटलं. ...
Latur News: औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकातील वाळत असलेल्या झाडांना टँकरने पाणी देत राष्ट्रवादीच्या वतीने पालिका प्रशासनाचा निषेध करीत शनिवारी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा दिल्या. ...
MNS Gajanan Kale : मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हि़डीओ शेअर केला आहे. ...
काळ्या पट्ट्या बांधून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. ...