लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ - Marathi News | Hey! I am alive; Benefit of PM Kisan Yojana by showing death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहो! मी जिवंत आहे; मयत दाखवून डावलला पीएम किसान योजनेचा लाभ

Wardha News शासकीय काम बारा महिने थांब याची प्रचिती अनेकदा अनेकांना येते; पण जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवून चक्क पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात उघडकीस आला आहे. ...

तुरूंगात कैद्यांना का दिले जातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे? कारण.... - Marathi News | Why do prisoners wear black and white dress in jail know about reason behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुरूंगात कैद्यांना का दिले जातात काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे? कारण....

Prisoner Dress Code : तुरूंगातील कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे दिलेले असतात. पण यांना असेच कपडे का दिले जातात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का... ...

11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण! - Marathi News | Woman has a needle and thread stuck inside was pain for 11 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण!

या महिलेचं नाव आहे मारिया. जी 4 मुलांची आई आहे. गेल्या 11 वर्षापासून तिच्या पोटत दुखत होतं. आधी ती या दुखण्याला सामान्य मानत होती. ...

Optical Illusion: झाडाच्या खोडावर बसली आहे एक मांजर, भले भले शोधून थकले; तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : can you find cat sitting on a tree branch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: झाडाच्या खोडावर बसली आहे एक मांजर, भले भले शोधून थकले; तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात दावा करण्यात आला आहे की, जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही यात लपलेली मांजर शोधू शकाल. ...

प्रेयसीच्या बहिणीसोबतही सुरू होतं त्याचं अफेअर, गर्लफ्रेंडने चपलेने काढली त्याची आरती - Marathi News | Gwalior girlfriend beats boyfriend with slippers publicly video went viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेयसीच्या बहिणीसोबतही सुरू होतं त्याचं अफेअर, गर्लफ्रेंडने चपलेने काढली त्याची आरती

ती तर बॉयफ्रेंडचं शर्ट काढून त्याची धिंडही काढणार होती. पण लोकांनी तिला समजावलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 एप्रिल दुपारची आहे. ...

Optical Illusion : तीक्ष्ण डोळे असलेलेच या बर्फाळ डोंगरावर लपवलेली कार शोधू शकतील, 15 सेकंद आहे वेळ - Marathi News | Optical Illusion : Car is hidden somewhere in the snow in the picture can you find | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : तीक्ष्ण डोळे असलेलेच या बर्फाळ डोंगरावर लपवलेली कार शोधू शकतील, 15 सेकंद आहे वेळ

Optical Illusion : सोशल साइट Pinterest वर असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात एका बर्फाळ डोंगरावर बरीच लहान मुले खेळताना दिसत आहेत. ...

श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण... - Marathi News | Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant, Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :श्वान जीभ बाहेर काढून श्वास घेत का बसतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...

Why Dogs Hang Their Tongues Out When They Pant : थकल्यानंतर ते जीभ बाहेर काढून श्वास घेत बसतात. पण कधी विचार केलाय का की, श्वान जीभ बाहेर काढून का श्वास घेत बसतात? चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...

भारीच! पाण्याच्या टाकीजवळ 'हा' डिव्हाईस जोडा, कडक उन्हाळ्यात पाणी थंड राहील - Marathi News | how to cool your rooftop water tank buy ton water chiller plant | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारीच! पाण्याच्या टाकीजवळ 'हा' डिव्हाईस जोडा, कडक उन्हाळ्यात पाणी थंड राहील

उन्हाळ्याच्या दिवसात छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी गरम झालेले असते. आता हे पाणी थंड ठेवण्यासाठी एक डिव्हाईस जोडता येतो. ...