लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

इथे इमारतींच्या छतावरून वेगाने धावतात गाड्या, लोकांची अजब जीवनशैली पाहून व्हाल अवाक्! - Marathi News | Cars run on the building's roof people surprised seeing video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इथे इमारतींच्या छतावरून वेगाने धावतात गाड्या, लोकांची अजब जीवनशैली पाहून व्हाल अवाक्!

काही रहिवाशी इमारतींच्या छतांवर मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यावरून गाड्या वेगाने धावत आहेत. ...

VIDEO : डोंगरावर फिरता फिरता सापडली रहस्यमय झोपडी, आत गेला तर पोहोचला 'दुसऱ्या दुनियेत' - Marathi News | Man finds mysterious hut on mountain discovers a tunnel leading to another world | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : डोंगरावर फिरता फिरता सापडली रहस्यमय झोपडी, आत गेला तर पोहोचला 'दुसऱ्या दुनियेत'

Viral Video : इन्स्टाग्राम यूजर जॉशुआ मॅकार्टनी जो एक हायकर आहे आणि आपल्या पाच लाख फॉलोअर्ससाठी अनोखे व्हिडीओ पोस्ट करत असतो. ...

मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे! - Marathi News | To save a friends life women posed nude for a fundraising calendar in the UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी महिलांनी केलं न्यूड फोटोशूट, जमवले उपचाराचे पैसे!

इथे एका महिलेने आपल्या १६ मैत्रिणींसोबत मिळून न्यूड कॅलेंडर तयार केलं. याद्वारे ३२ लाख रूपये गोळा करण्याचा उद्देश होता. जेणेकरून एका दुर्मिळ आजाराने पीडित मैत्रिणीवर उपचार करता यावे. ...

२६ वर्ष अनाथ म्हणून राहिला तरूण, एका झटक्यात बनला कोट्याधीश; पण... - Marathi News | Chinese orphan becomes wealthy overnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२६ वर्ष अनाथ म्हणून राहिला तरूण, एका झटक्यात बनला कोट्याधीश; पण...

जीवनात कधी कसं वळण येईल काहीच सांगता येत नाही. एका मुलाने त्याचं पूर्ण बालपण एक अनाथ म्हणून घालवलं. कारण तो केवळ ३ महिन्यांचा असताना त्याचं अपहरण झालं होतं. ...

'ही' अजब अंडरवेअर घेण्यासाठी लोकांनी केली गर्दी, उद्देश आणि किंमत वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Weird underwear pit diaper for music concert lovers price is 6 thousand rupees | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' अजब अंडरवेअर घेण्यासाठी लोकांनी केली गर्दी, उद्देश आणि किंमत वाचून व्हाल अवाक्!

ही अंडरवेअर लॉन्च झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच सोल्ड आउट झाली. ही अंडरवेअर एका खास उद्देशाने तयार करण्यात आली आहे. ...

रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू! - Marathi News | A stranger gave a surprise to a boy selling gajra on the street emotional video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर गजरे विकणाऱ्या मुलाला अनोळखी व्यक्तीने दिलं सरप्राईज, डोळ्यात तरळले आनंदाश्रू!

Emotional Video : एक अनोळखी व्यक्ती एका छोट्या मुलाला एक सरप्राइज देते, ज्यानंतर त्याच्या आनंदाला सीमा नसते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून बघून लोक इमोशनल होत आहेत. ...

अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव! - Marathi News | 11 year girl survived 3 days in Mediterranean sea water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव!

४५ लोकांना घेऊन जाणारी त्यांची एक प्रवासी बोट लॅम्पेडुसाच्या तटावर बुडाली होती. ज्यात ही मुलगीही होती. जी आश्चर्यकारकपणे वाचली आहे.  ...

एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं! - Marathi News | Horrific tradition of the dani tribe where finger amputation after death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका जमातीमध्ये वेदनादायी कुप्रथा, परिवारात कुणाचं निधन झाल्यास कापली जातात महिलेची बोटं!

डानी जमातीच्या लोकांमध्येही अशीच एक परंपरा आहे. या जमातीमध्ये जर परिवारात कुणाचा मृत्यू झाल्यावर अजब प्रथा पाळली जाते. ...