लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अजबच! 'या' तरुणीला पाण्यासह ४० गोष्टींची ॲलर्जी, पाण्याची ॲलर्जी असेल तर जगते कशी.. - Marathi News | Girl with water allergy aquagenic urticaria rare disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच! 'या' तरुणीला पाण्यासह ४० गोष्टींची ॲलर्जी, पाण्याची ॲलर्जी असेल तर जगते कशी..

Rare Disease : आश्चर्याची बाब म्हणजे इतका दुर्मीळ आजार असूनही ही तरूणी आनंदी राहते. मात्र, तिला काहीही खाण्याआधी, कुठे जाण्याआधी किंवा काहीही करण्याआधी खूप काळजी घ्यावी लागते.  ...

१ कोटी २० लाख रूपयांचे दागिने ७०० रूपयात विकून आली मुलगी, आईला समजताच गेली 'कोमात'! - Marathi News | Daughter steals mother jewellery worth 1 crore sells for 700 rs to buy lip studs and earrings | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१ कोटी २० लाख रूपयांचे दागिने ७०० रूपयात विकून आली मुलगी, आईला समजताच गेली 'कोमात'!

अनेकदा घरातून मुलांना पैसे मिळाले नाही तर मुलं घरात पैशांची चोरीही करतात. मात्र, पैशांसाठी एका मुलीनं असं काही केलं की, वाचून तुम्हीही हैराण व्हाल.  ...

अजबच! मनुष्यांसारखं चालतं 'हे" झाड, असतात मोठाले पाय; जाणून घ्या याची खासियत! - Marathi News | This tree can walk like humans amazing nature | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! मनुष्यांसारखं चालतं 'हे" झाड, असतात मोठाले पाय; जाणून घ्या याची खासियत!

Walk Tree : आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत, जे मनुष्यांसारखं चालू शकतं. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ...

खरंच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावानं रेल्वे स्टेशन आहेत का? - Marathi News | Sachin and Kohli have railway stations by their names, know locations here | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खरंच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावानं रेल्वे स्टेशन आहेत का?

दोघांच्या नावांवरील रेकॉर्ड अनेकांना तोंडपाठ असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, या दोन दिग्गजांच्या नावावर रेल्वे स्टेशन सुद्धा आहेत. ...

VIDEO : नदीत पाणी पित असलेल्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला, २ सेकंदात गजराजानं दिली मात! - Marathi News | Crocodile tries to eat elephant trunk while drinking water watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : नदीत पाणी पित असलेल्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला, २ सेकंदात गजराजानं दिली मात!

Viral Video : नदी किनारी पाणी पित असलेल्या एका हत्तीवर मगरीनं हल्ला केला. पण त्यानंतर जे झालं ते बघून त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. ...

चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत! - Marathi News | A person saved from dying in pursuit of goodness thrown into the air by a bull | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती, बैलानं टक्कर मारत उडवलं हवेत!

Viral Video : कधी डान्सचे रील्स, कधी स्टंटचे तर कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

'तू गोळी झाड, बघ मी हुकवणार', गांजा पिऊन मित्रानं मारली फुशारकी; जागीच गेला जीव! - Marathi News | Man tests friends bullet dodging abilities kills on the spot | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तू गोळी झाड, बघ मी हुकवणार', गांजा पिऊन मित्रानं मारली फुशारकी; जागीच गेला जीव!

काही सेकंदात एक मित्र खूनी बनला तर दुसऱ्याचा जीव गेला. हे सगळं गंमतीगंमतीत झालं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण घटना. ...

नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी! - Marathi News | Woman tricks husband by selling his kidney and steals money to run away with boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवऱ्याशी गोड बोलून विकायला लावली किडनी, सगळे पैसे घेऊन प्रियकरासोबत फरार झाली पत्नी!

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असंच काहीसं झालंय. या व्यक्तीच्या पत्नीनं त्याची अशी काही फसवणूक केली की, त्याला मोठा धक्का बसला आहे. ...