लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वाघ, तुम्हाला दुसरा दिसला का? भलेभले शोधून थकले... - Marathi News | Optical illusion : There are two tigers in this picture do you see the other | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वाघ, तुम्हाला दुसरा दिसला का? भलेभले शोधून थकले...

Optical Illusion Viral Photo :आता हा दुसरा वाघच लोकांना त्रास देत आहे. कारण तो कुणाला दिसतच नाहीये. जास्तीत जास्त लोक या फोटोतील दुसरा वाघ शोधू शकलेले नाहीत. लोक फोटोत सगळीकडे वाघाला शोधत आहेत. पण तो काही दिसेना. ...

मध्य प्रदेशातील पन्नामध्ये सापडला दुर्मीळ हिरा, रातोरात लखपती बनला मजूर... - Marathi News | Diamond found worth rupees 25 lakhs in panna Madhya Pradesh luck of laborer changed overnight | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मध्य प्रदेशातील पन्नामध्ये सापडला दुर्मीळ हिरा, रातोरात लखपती बनला मजूर...

Madhya Pradesh : हीरापूर टपरियनचा राहणारा अरविंद कोंदरला जेम क्वालिटीचा हिरा सापडला. ज्याची किंमत लाखो रूपये असल्याचं बोललं जात आहे. ...

एक विवाह ऐसा भी! रात्री सप्तपदी घेतले अन् सकाळी लग्नच मोडले; नववधूचं कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | up varanasi the bride broke marriage due to age of groom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक विवाह ऐसा भी! रात्री सप्तपदी घेतले अन् सकाळी लग्नच मोडले; नववधूचं कारण ऐकून बसेल धक्का

एका नववधूने रात्री सप्तपदी घेतले आणि सकाळी चक्क लग्नच मोडलं आहे. नवरीने लग्नानंतर काहीच वेळात नवरदेवासोबतचं नातं तोडलं. ...

कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री - Marathi News | cat graduates from university after attending zoom lecture with his owner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ...

Fake Vs Real: व्हायरल फोटोत दिसणारा खड्डा वाटेल फोटोशॉपची कमाल पण सत्य समजताच उडेल डोळ्यांवरचा विश्वास - Marathi News | guatemala sinkhole looks fake but is real here is the truth of the viral photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फोटोत दिसणारा खड्डा वाटेल फोटोशॉपची कमाल पण सत्य समजताच उडेल डोळ्यांवरचा विश्वास

निसर्गाच्या चमत्कारांचे फोटो व्हायरल होतात तेव्हा ते अनेकदा आपल्याला फेक वाटतात. फोटोशॉप केलेले किंवा ग्राफिक्सच्या किमयेने तयार केलेले हे फोटो आहेत असे पाहणाऱ्यांना वाटते. पण हे चुकीचे ठरवणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. ...

ऐकावं ते नवलंच! महिलेने ऑनलाइन मागवला सेकंड हँड सोफा, त्यात सापडले 28 लाख रुपये - Marathi News | America News; woman ordered a second hand sofa online and found Rs 28 lakh in it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! महिलेने ऑनलाइन मागवला सेकंड हँड सोफा, त्यात सापडले 28 लाख रुपये

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका महिलेला जुन्या सोफ्यात 28 लाख रुपये सापडले. ...

फक्त कंटाळा आला म्हणून या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नेटफ्लिक्समधला ३.५ कोटींचा जॉब सोडला - Marathi News | Man quits Rs 3.5 crore salary job at Netflix because he was bored of it | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :फक्त कंटाळा आला म्हणून या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नेटफ्लिक्समधला ३.५ कोटींचा जॉब सोडला

वर्षाची ३.५ कोटींची नोकरी तीही नेटफ्लिक्समध्ये असा अनेकांसाठी स्वप्नवत वाटणारा जॉब तो करत होता. पण एका क्षणी त्याचा निर्णय ठरला. त्याने हा जॉब सोडला. फक्त कंटाळा आला म्हणून. पुढे त्यानं काय केलं? कोणती आव्हानं त्याच्यासमोर होती हे घेऊया जाणून... ...

गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं? - Marathi News | boy destroys 40 crores rs ancient art after fight with girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेंडशी भांडण होताच 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं; 40 कोटींचं सामान उद्ध्वस्त केलं, काय घडलं?

तरुणाने 40 कोटींचं नुकसान केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तरुणाने स्वत:च पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली आहे. ...