लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

लग्नाच्या दिवशी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती नवरी, नवरदेवाला समजलं आणि मग... - Marathi News | Bride goes to meet ex boyfriend before wedding groom did this viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दिवशी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती नवरी, नवरदेवाला समजलं आणि मग...

Viral Video : ती नवरदेवाला आणखी एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नवरदेव तिच्यापासून दूर दिसतो आहे. नवरीचा हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता व्हायरल झाला आहे. ...

पत्नीला तिच्या प्रियकरासोबत घरात रंगेहाथ पकडलं, नंतर पतीने जे केलं वाचून बसेल धक्का - Marathi News | Husband caught the wife with her lover then you must know what he did | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीला तिच्या प्रियकरासोबत घरात रंगेहाथ पकडलं, नंतर पतीने जे केलं वाचून बसेल धक्का

Bihar : नोकरी करत असताना महिलेची पटणामधील रंजीत कुमार नावाच्या तरूणासोबत ओळख झाली. ती या तरूणाच्या प्रेमात पडली. पती घरी नसला की, ती त्याला भेटायला जात होती. ...

लग्न होऊन काही महिने झाले, पत्नीला प्रियकरासह बंद खोलीत पकडले, पुढं पतिने उचलले टोकाचे पाऊलं... - Marathi News | caught the wife in a closed room with her lover then you must know what the husband did | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्न होऊन काही महिने झाले, पत्नीला प्रियकरासह बंद खोलीत पकडले, पुढं पतिने उचलले टोकाचे पाऊलं...

बिहारमधून एक अनोखी प्रेम कहानी समोर आली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध समजल्यानंतर पतीने मोठं पाऊल उचलले आहे.  हे प्रकरण बिहारमधील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया टोला परिसरातील आहे. ...

12 महिलांसोबत लग्न, 102 मुलांचा वडील; आता सरकारकडे मागतोय मदत - Marathi News | Man with 102 children orders his 12 wives on the pill as he cant tolerate any more | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :12 महिलांसोबत लग्न, 102 मुलांचा वडील; आता सरकारकडे मागतोय मदत

Jarahatke : युगांडाच्या बुगिससामध्ये राहणारे 67 वर्षीय मूसा हसहया यांनी 12 पत्नींना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, मी आणखी मुलांचा पालन-पोषण करू शकत नाही. ...

सावधान! 'या' छोट्याशा किड्यामुळे महिला मृत्यूच्या दारात; 13 वर्षे वेदनेने विव्हळतेय अन् आता... - Marathi News | insect bite almost ended womans life woman bitten by gnat 13 years ago suffered lot | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सावधान! 'या' छोट्याशा किड्यामुळे महिला मृत्यूच्या दारात; 13 वर्षे वेदनेने विव्हळतेय अन् आता...

एक छोटासा किडा माणसाचं आयुष्य वेदनेने भरून टाकू शकतो, याची कल्पना कोणीही करू शकत नाही, पण हे एका महिलेसोबत घडलं आहे. ...

सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव! - Marathi News | Man tried to hang at house of laws then two girl saved his life in Shivpuri MP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सासरी गेलेल्या तरूणाने झाडाला दोरी बांधून घेतला गळफास, दोन तरूणींनी वाचवला त्याचा जीव!

झालं असं की, सासरी गेल्यावर तो एका झाडाला गळफास घेऊन लटकला. सुदैवाने तिथे असलेल्या सासरच्या दोन तरूणींनी त्याला वाचवलं. ...

'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल... - Marathi News | 'i need a holiday, wants to watch a web series', application of an employee goes viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल...

Viral Leave Application: ट्विटरवर सुट्टीसाठी केलेला एक अर्ज चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ...

पती ऑफिसला गेल्यावर पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं, पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं आणि... - Marathi News | Husband caught wife cheating with colleague after hearing them through baby monitor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती ऑफिसला गेल्यावर पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं, पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं आणि...

मारेक फेको त्यावेळी ऑफिसमध्ये होता. जेव्हा त्याने पत्नीला प्रियकरासोबत बोलताना ऐकलं होतं. यानंतर तो थेट घरी पोहोचला आणि त्याने दोघांना रंगेहाथ पकडलं. ...