लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

घराच्या छतावर चढला संतापलेला वळू, तिथूनच खाली मारली उडी आणि मग.... - Marathi News | Angry bull climb on the roof of the house jumped on the road watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घराच्या छतावर चढला संतापलेला वळू, तिथूनच खाली मारली उडी आणि मग....

Bull Attack Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घराच्या छतावर वळू चढला आहे आणि त्याला खाली उतरण्यासाठी जागा मिळत नाहीये. ...

Baba Vanga: पुढच्या वर्षी पृथ्वीवर काय होणार? २०२३ साठी बाबा वेंगानी केली आहे अशी भयावह भविष्यवाणी - Marathi News | What will happen on earth next year? Scary prediction that Baba Venga has made for 2023 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या वर्षी पृथ्वीवर काय होणार? २०२३ साठी बाबा वेंगानी केली आहे अशी भयावह भविष्यवाणी

Baba Vanga Predictions for 2023: बाबा वेंगा यांनी २०२३ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्या खऱ्या ठरल्या तर पृथ्वीवर विध्वंस होईल. बाबा वेंगा यांनी १११ वर्षांपूर्वी भविष्यकाळाबाबत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. कालौघात त्या सत्य असल्याचे सिद्ध ...

दुकानदारानं पत्नीला डिस्काऊंट दिला नाही, पतीनं रागानं दुकानच लुटलं - Marathi News | The shopkeeper did not give the wife a discount the husband robbed the shop in anger | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुकानदारानं पत्नीला डिस्काऊंट दिला नाही, पतीनं रागानं दुकानच लुटलं

वाचा नक्की काय घडलं? ...

गेस्टसमोर नेकेड होऊ पार्टी करणार आहे हे पती-पत्नी, लोकांनी केला विरोध... - Marathi News | Couple will party without naked on Christmas people furious | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गेस्टसमोर नेकेड होऊ पार्टी करणार आहे हे पती-पत्नी, लोकांनी केला विरोध...

London : इतकंच नाही तर आपल्या 15 वर्षांच्या मुलीसमोरही त्यांनी नेकेड राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:ला पर्यावरणवादी म्हणणारं हे कपल सध्या पार्टीच्या तयारीत बिझी आहे. ...

Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले! - Marathi News | Love Story : Woman reached abroad to meet lover after 23 years became pregnant video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

Love Story : स्वीडनमध्ये राहणारी जेनेट 1992 मध्ये थायलॅंडच्या फीफी आयलॅंडवर सुलाई नावाच्या मासे पकडणाऱ्याला भेटली होती. त्यावेळी जेनेट 2२ वर्षांची होती. जेनेटने सांगितलं की, सुरूवातीलाच लक्षात आलं की, सुलाईला इंग्रजी बोलता येत नाही. ...

पाठदुखीचं कारण सांगत महिलेने घेतली 8 महिन्यांची सुट्टी, बॉसने तिला डान्स करताना पाहिलं आणि मग... - Marathi News | Woman employee fired from job uploading dancing videos despite taking 8 months paid leave to back pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाठदुखीचं कारण सांगत महिलेने घेतली 8 महिन्यांची सुट्टी, बॉसने तिला डान्स करताना पाहिलं आणि मग...

स्पॅनिश न्यूजपेपर La Vanguardia नुसार, या महिलेचं नाव पायडॅड आहे. ती सेमार्क एसी ग्रुप नावाच्या कंपनीत 2006 पासून कॅशिअरचं काम करत होती. ...

आज भारतासाठी सर्वात छोटा दिवस; जाणून घ्या यामागचे शास्त्रीय कारण... - Marathi News | Its Not Miracle, Today is the shortest day in India; Know the scientific reason behind this… | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आज भारतासाठी सर्वात छोटा दिवस; जाणून घ्या यामागचे शास्त्रीय कारण...

तुम्ही सध्या पाहत असाल तर सकाळी साडे सहापर्यंत अंधुक प्रकाशही पडत नाही, अन् सायंकाळी लवकर काळोखही पडतोय. या घटनेसाठी आजचा दिवस त्याहुनही छोटा असणार आहे.  ...

रेल्वेचा स्पीड दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त का असतो? जाणून घ्या कारण... - Marathi News | Trains speed at night : Why its faster and why its slower in night | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेचा स्पीड दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त का असतो? जाणून घ्या कारण...

Trains Speed At Night : कधी नोटीस केलं असेल की, रेल्वे दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक वेगाने धावते. मात्र, याचं कारण तुम्हाला माहीत नसेल. ...