लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

मस्तच! रात्रीत उघडले डीजेवाल्याच नशीब, ड्रीम 11 वरुन जिंकले 1 कोटी - Marathi News | viral news nawada bihar nawada man who won 1 crore in dream11 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मस्तच! रात्रीत उघडले डीजेवाल्याच नशीब, ड्रीम 11 वरुन जिंकले 1 कोटी

नशीब कधी कोणाचे उघडेल सांगता येत नाही. कधी श्रीमंत असणारी गरीब होऊन जातात, तर कधी गरीब असणारे अचानक कोट्यधीश होतात. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

VIDEO : बाइक चालवताना तरूणीने वर उचललं समोरचं चाक आणि मग... - Marathi News | Girl lifted the first wheel of the bike in the air watch what happen then | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : बाइक चालवताना तरूणीने वर उचललं समोरचं चाक आणि मग...

Funny Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूणी बाइकवर बसल्या आहेत. बाइक चालवणारी तरूणी अचानक स्पीड वाढवते आणि समोरचं चाक हवेत उचलते. ...

VIDEO : जुगाड करण्याच्या नादात नुकसान करून बसली महिला, लोकांनी उडवली तिची खिल्ली - Marathi News | Girl was trying to be smart but she fell face down in the water watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : जुगाड करण्याच्या नादात नुकसान करून बसली महिला, लोकांनी उडवली तिची खिल्ली

Viral Video : या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक लक्झरी कार रस्त्याच्या किनारी उभी आहे. गाडीखाली खूपसारं पाणी जमा झालं आहे. ...

विवाहित महिला प्रियकरासोबत करत होती रोमान्स, सासरच्या लोकांनी पकडलं आणि मग... - Marathi News | Married woman romance with lover in closed room caught in Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विवाहित महिला प्रियकरासोबत करत होती रोमान्स, सासरच्या लोकांनी पकडलं आणि मग...

Bihar : सासरच्या लोकांनी एका बंद खोलीत दोघांनाही रंगेहाथ पकडलं. आधी तर तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर गावातील लोकांसमोर दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. ...

पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण - Marathi News | Why do railway stations name written on yellow board know facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण

तुम्ही कोणत्याही स्टेशनवर गेलात तर एक गोष्टी नक्की पाहिली असेल की, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेलं असतं. पण हे असं का याचा कधी तुम्ही विचार केला का? ...

'आज्जी, बघ दिशा पटानी तुझी होणारी सून' ! फोटो बघितल्यावर आज्जी आणि नातवाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | boy-shows-disha-patani-photo-to-grandmother-saying-her-to-be-wife-grandmother-reaction-went-viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आज्जी, बघ दिशा पटानी तुझी होणारी सून ! फोटो बघितल्यावर आज्जी म्हणते...

सोशल मीडियावर एक मुलगा आहे जो दिशाला होणारी बायको असं म्हणत आहे. अडचण एवढीच आहे की त्या मुलाच्या आज्जीला मात्र होणारी सून आवडलेली नाही. ...

मस्तच! 1986 मध्ये बुलेट 350cc ची किंमत होती फक्त 'एवढी', बिल पाहून व्हाल थक्क - Marathi News | viral news bullet 350cc price in 1986 just 18700 ruppes bill photo viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मस्तच! 1986 मध्ये बुलेट 350cc ची किंमत होती फक्त 'एवढी', बिल पाहून व्हाल थक्क

बुलेट म्हणजे आताच्या काळातील प्रत्येकाच्या स्वप्नातील बाईक. प्रत्येकाला बुलेट खरेदी करुन त्यावर सवार होण्याची इच्छा असते, सध्या बुलेटचे दर लाखांमध्ये आहेत. ...

Husband & wife: रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर पती पत्नीला विसरला, कार घेऊन १६० किमी पुढे गेला, त्यानंतर... - Marathi News | Husband forgets wife on Sumsan road at night, drives 160 km with car, then... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर पती पत्नीला विसरला, कार घेऊन १६० किमी पुढे गेला, त्यानंतर...

Husband & wife: कारने सोबत जात असताना एक पती सुनसान रस्त्यावर पत्नीला विसरून तब्बल १६० किमी पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...