लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'पत्नी पुन्हा पुन्हा फोन कट करते, ती नाराज आहे...', पोलीस शिपायाचा सुट्टीचा अनोखा अर्ज व्हायरल - Marathi News | UP police constable leave application viral wife is angry due to not getting leave | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'पत्नी पुन्हा पुन्हा फोन कट करते, ती नाराज आहे...', पोलीस शिपायाचा सुट्टीचा अनोखा अर्ज व्हायरल

Viral Letter : महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा स्टेशनमध्ये तैनात शिपायाचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नानंतर लगेच तो पत्नीला घरी सोडून ड्युटीवर निघून गेला. ...

Richest Pets of the World: 4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी - Marathi News | Richest Pets of the World: A dog worth 4000 crores and a cat worth 800 crores... these are the most expensive animals in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर...हे आहेत जगातील सर्वात महाग प्राणी

Richest Pets of the World: 800 कोटींची मांजर अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिची आहे. ...

हौसेला मोल नाही! बेंगळुरूच्या 'या' व्यक्तीकडे चक्क 20 कोटींचा श्वान, किंमत पाहून नेटकरी चक्रावले - Marathi News | bengaluru man has dog as big as lioness gets rs 20 crore offer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हौसेला मोल नाही! बेंगळुरूच्या 'या' व्यक्तीकडे चक्क 20 कोटींचा श्वान, किंमत पाहून नेटकरी चक्रावले

आपल्याकडे महागड्या किंमतीचे श्वान असतात.श्वानांच्या किंमती दहा हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत असतात. सोशल मीडियावर बेंगळुरुमधील एका श्वानाची किंमत चांगलीच व्हायरल झाली आहे. ...

9 वर्षीय बहिणीचा जीव वाचवण्यासाठी भाऊ मगरीशी भिडला, जबड्यातून पाय बाहेर काढला... - Marathi News | Brother fought with crocodile to save his sister | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :9 वर्षीय बहिणीचा जीव वाचवण्यासाठी भाऊ मगरीशी भिडला, जबड्यातून पाय बाहेर काढला...

बहिणीला वाचवण्यासाठी मगरीशी भिडणाऱ्या भावाची जोरदार चर्चा होत आहे. ...

Sudan President Video: राष्ट्रगीतादरम्यान 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी पँटमध्येच केली लघवी, video व्हायरल... - Marathi News | Sudan President Video: The President of 'Sudan President' peed in his pants during the national anthem, video viral... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्रगीतादरम्यान 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी पँटमध्येच केली लघवी, video व्हायरल...

Sudan President Video:राष्ट्रपतींनी पँटमध्ये लघवी केल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सहजण ताब्यात. ...

Naked village: या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन! - Marathi News | people live without clothes with 5 star life in a british village spielplatz naked village nude people in britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या गावात कपडे घालण्यावर बंदी, नग्नावस्थेतच राहतात लोक; जगतात 5 स्टार जीवन!

ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे.  हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे. ...

हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग... - Marathi News | Boy called the police against his mother after she asked him to bath in hapur UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग...

मुलाने तक्रार केली की, त्याला आंघोळीसाठी जबरदस्ती केली जात आहे. इतकंच नाही तर पोलीस पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवलं. ...

Optical Illusion: डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल यातील बदक, पण हे इतकंही सोपं नाही! - Marathi News | Optical Illusion : Where is the duck in optical illusion of this picture find | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल यातील बदक, पण हे इतकंही सोपं नाही!

Optical Illusion : हे फोटो आपल्याला विश्वास देतात की, तुम्ही जे बघत आहात तेच सत्य आहे. पण ते अजिबात तसं नसतं. असाच फोटो आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक बदक शोधायचं आहे. ...