लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अरे बापरे! मृत व्यक्ती जागेवरच उठला अन् म्हणाला, 'हे काय...'; लोक झाली अवाक् - Marathi News | haridwar viral news deceased started breathing dead became alive dead came to life at time of funeral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! मृत व्यक्ती जागेवरच उठला अन् म्हणाला, 'हे काय...'; लोक झाली अवाक्

उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हरिद्वार जिल्ह्यातील एक व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू झाला. नातेवाईक अंतिम संस्कार करण्याच्या तयारीला लागले,मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्याची तयारी झाली. ...

मुलगा आणि सूनेने अपमान केला म्हणून वडिलांनी प्रॉपर्टी सरकारला केली दान, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Father insulted by son he gave his property worth crores to the up government know whole reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलगा आणि सूनेने अपमान केला म्हणून वडिलांनी प्रॉपर्टी सरकारला केली दान, किंमत वाचून व्हाल अवाक्

एका वृद्ध व्यक्तीने दावा केला की, त्याच्या मुलाने आणि सूनेने अनेकदा त्याचा अपमान केला. ...

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल... - Marathi News | Girl's hot dance in yellow saree video viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तरूणीचा डान्स पाहून फिदा झाले लोक, म्हणाले - काजोलही फेल...

Viral Video : इन्फ्यूएंसर कनिष्क शर्माने पिवळ्या साडीसोबत एक बॅकलेस ब्लाउज आणि मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत. तिने बर्फाळ डोंगराच्या बॅकग्राउंडमध्ये डान्स केला. ...

जोश जोशमध्ये केला असा कारनामा, दारूसोबत वायग्राच्या गोळ्या खाल्ल्या आणि मग.... - Marathi News | Man dies after taking two viagra pills with alcohol | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जोश जोशमध्ये केला असा कारनामा, दारूसोबत वायग्राच्या गोळ्या खाल्ल्या आणि मग....

दोघेही आधी दारू प्यायले आणि त्यानंतर व्यक्तीने वायग्राच्या दोन गोळ्याही दारूत टाकून दारू प्यायला. नंतर काय झालं माहीत नाही, पण सकाळी त्याचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळून आला. ...

सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही! - Marathi News | Mother in law forced bride for sweep home in very first morning in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सासरी पोहोचताच सासूने केलं असं काही, नवरी म्हणाली - आयुष्यभर विसरणार नाही!

China Bride In Sasural: साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या एका प्रांतातील आहे. नुकतंच एका महिलेचं लग्न झालं होतं आणि ती सासरी पोहोचली. ...

संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर...  - Marathi News | bairabi railway station time table only 1 train in mizoram unknown facts about indian railways | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर... 

11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया... ...

Man lived In Cave : आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर... - Marathi News | Man lived In Cave : Left a comfortable life and lived in a cave for 16 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर...

Man Lived In Cave: एक व्यक्ती आपले नोकरी-घरदार सोडून जंगलात राहायला गेला अन् 16 वर्षांनी परतला. ...

31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का - Marathi News | 31 year old woman had sex with 13 year old boy became pregnant but not not served jail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का

Crime News : महत्वाची बाब म्हणजे तिने गुन्हा कबूल केला आहे. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. तेव्हा तिला अटक करण्यात आली होती आणि तिने एका बळाला जन्मही दिला होता. ...