लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'MBA चायवाला'नंतर आली 'BTech पाणीपुरीवाली', सोशल मीडियावर VIDEO व्हायरल... - Marathi News | After 'MBA Chaiwala' now came 'BTech Panipuriwali', VIDEO viral on social media... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'MBA चायवाला'नंतर आली 'BTech पाणीपुरीवाली', सोशल मीडियावर VIDEO व्हायरल...

उच्चशिक्षण घेतल्यानंतर 21 वर्षीय तरुणीने आपला व्यवसाय सुरू केला आहे, लोक तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. ...

ब्लू व्हेलच्या हृदयाचं किती असतं वजन? आकडा वाचून डोकं चक्रावून जाईल... - Marathi News | What is the blue whale heart size? you will shocked after know the size | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ब्लू व्हेलच्या हृदयाचं किती असतं वजन? आकडा वाचून डोकं चक्रावून जाईल...

वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. ...

मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय? - Marathi News | viral news father attempted to rob his own son at knifepoint in atm scotland | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय?

मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला. ...

शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग... - Marathi News | Chhatarpur Taliban torture with boy father in love affair tied to a tree and beaten | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजारी महिलेला पळवून घेऊन गेला मुलगा, मुलीकडील लोकांनी त्याच्या वडिलांवर केले अत्याचार आणि मग...

Crime News : अपमान सहन न झाल्याने वडिलांनी आत्महत्या केली. ही घटना 4 मार्चची आहे. पोलिसांनी आता 10 दिवसांनंतर याबाबत केस दाखल केली आहे. ...

मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत आईचा रोमान्स, अनेकदा मनाई करूनही सोडण्यास नाही तयार! - Marathi News | Mother dates daughters ex fiance woman fell for daughters ex fiance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत आईचा रोमान्स, अनेकदा मनाई करूनही सोडण्यास नाही तयार!

Mother affair with Daughter’s Ex : आपल्या देशात मर्यादा आणि नातीगोती यांना फार महत्व दिलं जातं. पण परदेशात असं होत नाही. हे आम्ही सांगतोय कारण एका आईला आपल्या मुलीचा एक्स बॉयफ्रेंड आवडला. ...

दोन बायकांनी एका पतीची केली अनोखी वाटणी, आठवड्यातील 3 एकीजवळ तर 3 दिवस दुसरीजवळ... - Marathi News | OMG! Husband division among 2 wife live 3 days apart with both free on Sunday in Gwalior | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन बायकांनी एका पतीची केली अनोखी वाटणी, आठवड्यातील 3 एकीजवळ तर 3 दिवस दुसरीजवळ...

ग्वाल्हेर इथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूणीचं 5 वर्षाआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. 2 वर्ष पती-पत्नीसोबत राहिले. 2020 मध्ये लॉकडाऊन लागलं तेव्हा पती पत्नीला तिच्या माहेरी ठेवून गेला. ...

Austin Stanley Video : डिलिव्हरी बॉय ते यशस्वी कंटेट क्रिएटर; असा आहे व्हायरल बॉय ऑस्टिन स्टॅनलीचा प्रवास... - Marathi News | Austin Stanley Video : Delivery Boy to a Successful Content Creator; This is the journey of Viral Boy Austin Stanley | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डिलिव्हरी बॉय ते यशस्वी कंटेट क्रिएटर; असा आहे व्हायरल बॉय ऑस्टिन स्टॅनलीचा प्रवास...

Austin Stanley Viral Video : ऑस्टिन स्टॅनलीचे सुंदर-सुंदर मुलींसोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. ...

Chinu Kala : एकेकाळी घरोघरी जाऊन चाकू विकले, आता करतायेत करोडोंची कमाई! - Marathi News | Chinu Kala Success story from selling door to door to founding Rubans Accessories | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी घरोघरी जाऊन चाकू विकले, आता करतायेत करोडोंची कमाई!

Chinu Kala : वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना घर सोडावे लागले. त्या रेल्वे स्टेशनवर झोपल्या. घरोघरी जाऊन चाकू-सुऱ्या विकल्या. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले ध्येय कायम ठेवले. ...