लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि... - Marathi News | Lover caught with married girlfriend bedroom in Sawai Madhopur in laws beat them badly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विवाहित प्रेयसीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेला, सासरच्या लोकांना बेडरूममध्ये दिसले आणि...

Rajasthan : महिला आणि तरूणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं. त्यामुळे तरूण विवाहित प्रेयासीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे महिलेच्या सासरच्या लोकांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. ...

वाळवंटाच्या या फोटोत आहे एक चूक, फक्त जीनिअस लोकच शोधू शकतील! - Marathi News | Optical illusion : Find hidden mistake in this optical illusion picture of desert | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाळवंटाच्या या फोटोत आहे एक चूक, फक्त जीनिअस लोकच शोधू शकतील!

Optical Illusion : सोशल मीडियावर कितीतरी ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Bright Side ने यावेळी चॅलेंज म्हणून एका वाळवंटाचा फोटो शेअर केला आहे. ...

अनोळखी लग्नात शिरणं तरूणाला पडलं महागात, फुकटचं जेवण्याच्या नादात झालं असं काही! - Marathi News | Mumbai : Boy's enters wedding party to eat free food know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोळखी लग्नात शिरणं तरूणाला पडलं महागात, फुकटचं जेवण्याच्या नादात झालं असं काही!

Mumbai : मुंबईमधील ही घटना असून 13 जून ला गोरेगांवचा राहणारा 24 वर्षीय जावेद कुरेशी त्याचा 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसोबत बाहेर फिरायला निघाला होता. ...

कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई! - Marathi News | US Woman teach romance to couple how to improve romance in marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपल्सच्या बेरंग जीवनात रंग भरते ही महिला, दुसऱ्यांचे खाजगी क्षण लाइव्ह बघते; करते मोठी कमाई!

Relationship : ती अश्लील कंटेट तयार करण्यापेक्षा कपल्सना मदत करण्यासाठी ओळखली जाते. हॅना स्वत:ला मेंटल हेल्थ एक्सपर्ट सोबतच रिलेशनशिप एक्सपर्ट असल्याचंही सांगते. ...

हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण? - Marathi News | Elephant teeth is costly more than gold know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण?

Elephant teeth Price : काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत. ...

सुपर मार्केटमध्ये आढळून आलं गोलाकार अंड, किंमत इतकी की आकडा वाचून अवाक् झाले लोक! - Marathi News | Round egg found in supermarket of Melbourne Australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुपर मार्केटमध्ये आढळून आलं गोलाकार अंड, किंमत इतकी की आकडा वाचून अवाक् झाले लोक!

One In A Billion Egg : ऑस्ट्रेलियाच्या एका सुपर मार्केटमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक गोलाकार अंड सापडलं आहे. जे बघून लोक अवाक् झाले आहेत.  ...

'चमत्कार'! उंच डोंगरावरून तरूणीला दिला धक्का, 165 फूट खाली पडूनही वाचला जीव! - Marathi News | Germany : Girl pushed from high mountain miracle happened after falling down 165 feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चमत्कार'! उंच डोंगरावरून तरूणीला दिला धक्का, 165 फूट खाली पडूनही वाचला जीव!

या घटनेत तरूणीच्या एका मैत्रीणीचा जीव गेला. या तरूणींना धक्का देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील चौकशी केली जात असून या घटनेबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

न धुता तुम्हीही वर्ष वर्ष वापरता का कपडे?.. - Marathi News | Do you also use clothes year after year without washing them? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न धुता तुम्हीही वर्ष वर्ष वापरता का कपडे?..

पाश्चात्य देशात सध्या ‘नो वॉश’ मुव्हमेंट वेगानं जोर पकडते आहे. ...