लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

एक असा अनोखा परिवार ज्यातील लोक प्राण्यांसारखे चार पायांवर चालतात, पण असं का? - Marathi News | Family walks on all fours legs like animals living in turkey scientist mystery should not exist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असा अनोखा परिवार ज्यातील लोक प्राण्यांसारखे चार पायांवर चालतात, पण असं का?

या परिवारातील पाच भाऊ-बहिणींबाबत 2000 सालात एक सायंटिफिक पेपर पब्लिश झाला होता. ज्यात त्यांच्या चालण्याबाबत सविस्तर सांगितलं आहे. ...

'Black Alien' बनला तरूण, त्यानेच सांगितलं का केला स्वत:त इतका बदल - Marathi News | Man made himself black alien with extreme body modification and tattoo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'Black Alien' बनला तरूण, त्यानेच सांगितलं का केला स्वत:त इतका बदल

एंथनीला त्याच्या ब्लॅक एलिअन प्रोजेक्टसाठी ओळखलं जातं. त्याने सांगितलं की, त्याने त्याच्या ट्रांसफॉर्मेशनचं 62 टक्के काम पूर्ण केलं आहे. ...

ऐकावं ते नवलच! 15 वर्षांपासून ही वृद्ध महिला फक्त खडू खाऊनच जिवंत; खात नाही अन्न - Marathi News | 15 years this old woman is alive only by eating chalk does not eat food reason will surprise you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! 15 वर्षांपासून ही वृद्ध महिला फक्त खडू खाऊनच जिवंत; खात नाही अन्न

महिला गेल्या 15 वर्षांपासून नियमित जेवणाऐवजी खडूचे तुकडे खात आहे. ...

गजब! बॉयफ्रेंड बनवण्यासाठी मुलीने काढले फॉर्म, २४ तासांत ३ हजार मुलांनी अर्ज केला दाखल - Marathi News | viral news girl claims she is taking boyfriend applications and already got 3000 potential candidates | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गजब! बॉयफ्रेंड बनवण्यासाठी मुलीने काढले फॉर्म, २४ तासांत ३ हजार मुलांनी अर्ज केला दाखल

लंडनमध्ये राहणारी एक सुंदर मुलगी स्वतःसाठी बॉयफ्रेंड शोधत आहे आणि त्यासाठी तिने एक फॉर्म काढला आहे. ...

चंद्रावर कबर असलेला एकुलता एक माणूस, जाणून घ्या कोण आहे तो! - Marathi News | Eugene Merle shoemaker is the only human whose grave is on the moon | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चंद्रावर कबर असलेला एकुलता एक माणूस, जाणून घ्या कोण आहे तो!

चंद्राबाबत एक अशीही माहिती आहे जी तुम्हालाही माहीत नसणार. असे अनेक महान वैज्ञानिक झाले ज्यांनी त्यांच्या संशोधनातून मानवी जीवनासाठी आणि विज्ञानासाठी मोठं योगदान दिलं. ...

एक असं ठिकाण जिथे पडतो हिऱ्यांचा पाऊस, सुपरसोनिक वेगाने चालते हवा... - Marathi News | Diamonds rain on Neptune and Tranus intresting facts about solar system | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं ठिकाण जिथे पडतो हिऱ्यांचा पाऊस, सुपरसोनिक वेगाने चालते हवा...

येथील तापमान शून्य ते २०० डिग्री सेल्सिअसखाली राहतं. या तापमानात मनुष्य इतका गोठेल की, एखाद्या दगडासारखा तुटेल. ...

470 वर्ष जुना किल्ला जिथे आहेत शेकडो भुयारी मार्ग, आजही इथे जाण्यास घाबरतात - Marathi News | Shergarh fort Bihar : Where hundreds of tunnels and basements people are afraid to come | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :470 वर्ष जुना किल्ला जिथे आहेत शेकडो भुयारी मार्ग, आजही इथे जाण्यास घाबरतात

Shergarh fort : अफगाण शासक शेरशाह सूरीचा हा किल्ला होता. ज्यात शेकडो भुयारी रस्ते आणि तळघरे आहेत. हे भुयारी रस्ते कुठे उघडतात हे आजपर्यंत कुणालाच माहीत नाही.  ...

जगातील सर्वात महागडी वस्तू! फक्त एक तुकडाच २७ लाखांना विकला, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The most expensive thing in the world! Only one piece sold for 27 lakhs, know more | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जगातील सर्वात महागडी वस्तू! फक्त एक तुकडाच २७ लाखांना विकला, जाणून घ्या सविस्तर

स्पेनमध्ये जगातील सर्वात महाग वस्तू विकली आहे. या वस्तूचा एक तुकडा २७ लाखांना विकला आहे. ...