वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...
मनुष्यच नाही तर इतरही काही जीव विष निर्माण करू शकतात. फक्त त्यांच्या शरीराचा तो भाग गरजेनुसार विकसित होत असतो. म्हणजे त्या जीवाला विषाची गरज आहे की नाही यानुसार. ...
फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे. ...
चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. ...
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. ...