लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | Mango: No Alphonso & not Kashar, the taiyo no tamago is most expensive mango in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

Mango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे. ...

ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंना देणार १ लाख ६० हजार कंडोम; पण ते वापरू शकणार नाहीत, कारण.... - Marathi News | Tokyo Olympics 2021 :160000 free condoms for athletes but they can not use them | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंना देणार १ लाख ६० हजार कंडोम; पण ते वापरू शकणार नाहीत, कारण....

ऑलम्पिकच्या परंपरेनुसार, खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना तिथे राहत असताना मोफत कंडोम दिले जातील. ...

ऑलिम्पिकच्या सुरक्षित आयोजनासाठी जपानने वाढविला ‘लॉकडाऊन’ - Marathi News | Japan extends lockdown for safe Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकच्या सुरक्षित आयोजनासाठी जपानने वाढविला ‘लॉकडाऊन’

Olympic 2021: कोरोना संक्रमणाची स्थिती कमी करण्यासाठी लॉकडाऊन आणखी २० दिवसांसाठी (२० जूनपर्यंत) वाढविण्यात आला. पुढील ५० दिवसानंतर येथे ऑलिम्पिक सुरू होईल. ...

Coronavirus: ऑलिम्पिकद्वारे पसरू शकतो कोरोना, जपानमधील डॉक्टरने दिला धोक्याचा इशारा  - Marathi News | Coronavirus: Coronavirus could spread through Olympics, doctor warns of danger in Japan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Coronavirus: ऑलिम्पिकद्वारे पसरू शकतो कोरोना, जपानमधील डॉक्टरने दिला धोक्याचा इशारा 

tokyo olympics: आयओसी आणि जपान सरकार २०० हून अधिक देशातील आणि प्रदेशातील सुमारे १५ हजार ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंसह हजारो अधिकारी, परीक्षक, प्रसारमाध्यमे आणि प्रसारणकर्त्यांना देशात घेऊन येणार आहे. ...

विरोधानंतरही ऑलिम्पिक रद्द होणार नाही - आयओसी - Marathi News | The Olympics will not be canceled despite protests - IOC | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विरोधानंतरही ऑलिम्पिक रद्द होणार नाही - आयओसी

आयओसी प्रवक्ते मार्क ॲडम्स म्हणाले, ‘आम्ही लोकांचे मत जाणून घेऊ शकतो, मात्र त्याआधारे निर्णय होणार नाही. स्पर्धा होतीलच!’ ॲडम्स हे आयओसी प्रमुख थॉमस बाक यांचे प्रतिनिधी म्हणून येथे आले आहेत ...

'या' जपानच्या डॉन जुआनने केला होता ४ हजार महिलांसोबत संबंध ठेवल्याचा दावा, 'शेवटच्या' पत्नीने विष देऊन संपवलं - Marathi News | A Japanese businessman who claimed he slept with four thousand women is dead by poison by wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' जपानच्या डॉन जुआनने केला होता ४ हजार महिलांसोबत संबंध ठेवल्याचा दावा, 'शेवटच्या' पत्नीने विष देऊन संपवलं

डॉन जुआन उर्फ कोसुके नोजाकी जपानमधील मोठ्या बिझनेसमनपैकी एक होते. नोजाकीचा रिअल इस्टेट आणि दारूचा व्यवसाय होता.  ...

'आजारी मुलाला जपानमधून भारतात आणण्यासाठी हवेत सव्वा कोटी, मदत करा'; हतबल पित्याचं मोदी-शहांना पत्र - Marathi News | ahmedabad father letter to pm narendra modi amit shah for his son in japan hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आजारी मुलाला जपानमधून भारतात आणण्यासाठी हवेत सव्वा कोटी, मदत करा'; हतबल पित्याचं मोदी-शहांना पत्र

Father Letter To PM Narendra Modi Amit Shah For His Son : हरिभाई पटेल यांना आपल्या आजारी मुलाला भारतात परत घेऊन यायचे आहे. मात्र जयेशला परत आणण्यासाठी तब्बल सव्वा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ...

भूकंपाने दहा वर्षांनी ‘धडधडलं’ जपानी घड्याळ! - Marathi News | Ten years after the earthquake, the Japanese clock 'throbbed'! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भूकंपाने दहा वर्षांनी ‘धडधडलं’ जपानी घड्याळ!

आपल्या हृदयाच्या घड्याळाची टिकटिक कधी तुम्ही ऐकलीय? जोपर्यंत ही टिकटिक सुरू असते, तोवर आपलं आयुष्यही सुरू असतं, एकदा ही टिकटिक थांबली की मग संपलं सगळंच! ...