ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामधील बड्डाल परिसरामध्ये एका रहस्यमय आजाराने खळबळ उडवली आहे. येथे या अज्ञात आजारामुळे ६ मुलं आजारी पडली असून, त्यापैकी ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
'कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला जाते.' ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील ६.५ किमी लांबीच्या झेड-मोर्ड बोगद्याचे उद्घाटन केले. ...
Arilce 370: जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होण्याचा कलम ३७० रद्द करण्याशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ...
Special Vande Bharat Train For Jammu And Kashmir: सर्वांत उंच चिनाब ब्रिजवरून वंदे भारत ट्रेन चालवण्याचा भारतीय रेल्वेचा मानस असून, जम्मू-काश्मीरमधील सर्व परिस्थितींचा आढावा घेत काही विशेष बदल करण्यात आले आहेत. ...
Shahbaz Sharif On Kashmir: 'आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.' ...
शनिवारी भारतीय लष्कराचे एक वाहन दरीत कोसळला, यात दोन जवान शहीद. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना भारताच्या इतिहासाबद्दल आणि जम्मू काश्मीरच्या इतिहासावरही भाष्य केले. ...