इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावूक? अहिल्यानगर - रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल ८ तास चौकशी महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य ठाणे - कामावरून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार, ४ गंभीर जखमी "लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू १.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश तुफान राडा! दुर्गापूरमध्ये भाजपा-टीएमसी कार्यकर्ते भिडले, दोन जखमी; परिसरात मोठा तणाव
जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची आपत्कालीन बैठक झाली. ही बैठक दोन तास चालली. ...
१९ एप्रिलला रामबाणजवळ दरड कोसळून रस्ता दोन दिवसांसाठी बंद झाला; पण ही तिन्ही कुटुंबे त्या मार्गावरून काही वेळ आधीच पुढे गेले होते. ...
श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. ...
काश्मिरी लोक देशभर सर्वत्र राहतात. पहलगामचं निमित्त करून त्यांना वेगळी वागणूक न देता उलट सुरक्षिततेची खात्री/हमी देणं हे आपल्या हातात आहे. ...
हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या! दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही ...
अडकलेले पर्यटक, त्यांचे मित्र, कुटुंब व नातेवाइकांसाठी संपर्क क्रमांकही प्रशासनाने जारी केले आहे. अडकलेल्या पर्यटकांबाबत कुठलीही माहिती असल्यास यावर संपर्क साधण्यास सांगितले आहे. ...
Pahalgam Terror Attack : भारतासाठी कालचा दिवस (22 एप्रिल 2025) काळा दिवस होता. ...
Cash Reward for terrorists information, Pahalgam Terror Attack: चार जणांकडून गोळीबार, तिघांकडून पहारा; एकूण सात दहशतवाद्यांकडून हल्ला ...