लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील शांतता चर्चेचे मेहबुबा मुफ्ती यांनी केले स्वागत - Marathi News | Mehbooba Mufti welcomed the peace talks in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील शांतता चर्चेचे मेहबुबा मुफ्ती यांनी केले स्वागत

केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरमधील घटकांशी चर्चा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी स्वागत केले आहे. ...

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह - Marathi News | Center to launch peace talks in Jammu and Kashmir: Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार चर्चा - राजनाथ सिंह

ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. ...

लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या - Marathi News | The preparations to shoot at the last resort of the militants in Kashmir and movements in the shopkeepers have increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराकडून काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या शेवटच्या ठिकाण्यावर वार करण्याची तयारी, शोपियाँमध्ये हालचाली वाढल्या

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. ...

तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध - Marathi News |  The three-foot terrorists started searching in Kashmir, a series of attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरेज सेक्टरमध्ये सीमेवरील जवानांसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Prime Minister Narendra Modi goes to Guj Sector, Diwali to celebrate with soldiers on the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरेज सेक्टरमध्ये सीमेवरील जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी सकाळी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गुरेजमध्ये पोहचले.  ...

कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर  - Marathi News | J&K: Ceasefire violation by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर 

पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. भारतीय लष्करदेखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. ...

तीन अतिरेकी जेरबंद , काश्मीरमध्ये शस्त्रे व स्फोटके जप्त; लष्कराने केले दहशतवाद्यांचे मोड्यूल उद्ध्वस्त - Marathi News |  Three militants seize arms and explosives in Kashmir; Destroyed terrorists made militant modules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन अतिरेकी जेरबंद , काश्मीरमध्ये शस्त्रे व स्फोटके जप्त; लष्कराने केले दहशतवाद्यांचे मोड्यूल उद्ध्वस्त

सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली ...

दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले - Marathi News | Pakistan's preparations for terrorist attacks in Diwali, 12 militants including Zakir Musa entered into India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत दहशतवादी हल्ले करण्याची पाकिस्तानची तयारी, झाकीर मुसासहित 12 दहशतवादी भारतात घुसले

दिवाळीला भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट पाकिस्तान आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सुत्रांकडून मिळाली आहे. ...