लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स - Marathi News | Government plans 14000 bunkers to shield civilians from Pakistan fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे. ...

विराट कोहलीने केली आफ्रिदीची कानउघडणी - Marathi News | Virat Kohli fired Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने केली आफ्रिदीची कानउघडणी

देशाविरोधात गरळ ओकणाऱ्याला कधीच माफ करणार नाही, असे कोहलीने म्हटले आहे. ...

जम्मू-काश्मीरला कलम 370मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Jammu and Kashmir has the special status of permanent Article 370 - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला कलम 370मुळेच कायमस्वरूपीचा विशेष दर्जा- सर्वोच्च न्यायालय

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. ...

कोनेरवाडीत एकाही घरी पेटली नाही चूल; साऱ्यांच्या नजरा विरपुत्राच्या पार्थिवाकडे  - Marathi News | All eyes of Konarwadi people are on the side of the shahid jawan shubham mustapure | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोनेरवाडीत एकाही घरी पेटली नाही चूल; साऱ्यांच्या नजरा विरपुत्राच्या पार्थिवाकडे 

जवान शुभम मुस्तापुरे हे शहीद झाल्याची वार्ता कानावर पडताच कोनेरवाडी गाव शोकाकुल झाले आहे. काल रात्रीपासूनच एकाही घरात चूल पेटली नाही. ...

दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली! - Marathi News | Gautam Gambhir slam shahid afridi on kashmir tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.  ...

सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण - Marathi News | When the dream of military recruitment was completed Shahid Jawan Mastapure had given the village meal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने सुटी घेऊन गावाकडे आलेल्या जवान शुभम मुस्तापुरे यांनी गाव जेवण देऊन आनंद साजरा केला होता़ ...

शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ  - Marathi News | Shahid Afridi attacks against India; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला आहे. त्याने भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे. ...

महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण - Marathi News | The martyrs of Maharashtra in the Pakistani firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण

महाष्ट्रातील परभणीत पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले आहेत. ...