लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Kathua Gang Rape Case and murder minor accused will be treated as adult says supreme court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारातील आरोपी अल्पवयीन नाही, तो प्रौढच! कठुआ प्रकरणी SCचा महत्त्वाचा निर्णय

कठुआ येथे ८ वर्षांच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती ...

India Pakistan, LOC: पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन - Marathi News | Pakistan drone activity spotted in Indian LOC in Jammu Kashmir Police launch search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या 'नापाक' कुरापती थांबेनात! भारताच्या हद्दीत पाठवला ड्रोन

ड्रोनबद्दल समजताच पोलीस दल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये ...

Umran Malik, Team India: उमरान मलिकची जागा घेणार केवळ ३ सामने खेळलेला क्रिकेटर, संघात मोठा बदल - Marathi News | A cricketer who played only 3 matches set to replace Umran Malik as He is selected in Team India for IND vs NZ tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमरान मलिकची जागा घेणार केवळ ३ सामने खेळलेला क्रिकेटर, संघात मोठा बदल

न्यूझीलंड दौऱ्यासाठी उमरान मलिकची टीम इंडियामध्ये निवड झाली. त्याच्यासंबंधी आता महत्त्वाची अपडेट आली आहे. ...

जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला नाही तर...; फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा - Marathi News | If Jammu and Kashmir is not given statehood again, omar wont contest assembly polls says Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला नाही तर...; फारूक अब्दुल्लांची मोठी घोषणा

पक्षाकडून बुधवारी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पक्ष कार्यकर्ते सक्रीय राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे ...

काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा - Marathi News | ‘Why temporary provision continued for so long…’: EAM S Jaishankar on abrogation of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली - एस. जयशंकर

S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. ...

काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना - Marathi News | kashmiri pandit killed by terrorists shocking incident of target killing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Jammu and Kashmir| Target Killing Again in Jammu and Kashmir; Kashmiri Pandit shot dead in Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; शोपियानमध्ये कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटना सुरू केल्या आहेत. ...

Shivsena: "नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी पंतप्रधान केले, मोदी हे का विसरत आहेत?" - Marathi News | "People made Prime Minister only to correct Pandit Nehru's mistake, why is Modi forgetting this?", Shivsena aks about kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी पंतप्रधान केले, मोदी हे का विसरत आहेत?''

नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. ...