शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्रिकेट : मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

संपादकीय : काश्मिरींची प्रतिष्ठा आणि स्वत्व पणाला

राष्ट्रीय : काश्मीर खोऱ्यामधील शाळा सुरू; पण विद्यार्थ्यांची मात्र गैरहजेरीच

राष्ट्रीय : दोरी तुटली अन्... जम्मूतील तवी नदीत एअर फोर्सचं जबरदस्त 'रेस्क्यू ऑपरेशन', दोघांना वाचवलं!

फिल्मी : सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!

महाराष्ट्र : ३७० कलम हटवून भारताचा जगाला दिला प्रखर संदेश : विनय सहस्त्रबुद्धे 

राष्ट्रीय : काश्मीरबाबत खोटे ट्विट्स केल्याने विद्यार्थी नेत्या शेहला रशिद अडचणीत, अटकेची मागणी 

राष्ट्रीय : कडक सुरक्षाव्यवस्थेत आज उघडणार श्रीनगरमधील 190 शाळा

राष्ट्रीय : जम्मू विभागातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद; मेहबूबा वाचनात दंग

राष्ट्रीय : जम्मूमधील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद