शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरबाबत खोटे ट्विट्स केल्याने विद्यार्थी नेत्या शेहला रशिद अडचणीत, अटकेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:27 IST

जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशिद काश्मीर प्रकरणी केलेल्या खोट्या आणि वादग्रस्त ट्विटमुळे अचडणीत येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - जेएनयूची विद्यार्थिनी आणि विद्यार्थी संघाच्या माजी नेत्या शेहला रशिद काश्मीर प्रकरणी केलेल्या खोट्या आणि वादग्रस्त ट्विटमुळे अचडणीत येण्याची शक्यता आहे. शेहला रशिद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने काल फेटाळून लावले होते.दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी  शेहरा रशिदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशिद यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे. शेहला रशिद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशिद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तत्काळ फेटाळून लावले. 

 दरम्यान, शेहला रशिदने केलेल्या खोट्या टविटविरोधात एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करून तिला तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. शेहला रशिद ही काश्मीरमधील परिस्थितीबाबत खोटी माहिती पसरवत आहे. तसेच द्वेष पसरवण्याचे काम करत असल्याने तिला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी संबंधित वकिलाने केली आहे. 

शेहला रशिद काश्मीरवरून ट्विटरवर सातत्याने ट्विट करत असून, आपल्या समर्थनार्थ करण्यात आलेले ट्विट रिट्विटसुद्धा करत आहे. दरम्यान, आज शेहला रशिदने भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडत एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत. ''भाजपाच्या म्हणण्यानुसार ओमर अब्दुल्ला, शेहला रशिद, कपिल काक, रामचंद्र गुहा, कविता कृष्णन यांच्यासह सर्वच लोक पाकिस्तान पुरस्कृत आहेत.'' असा टोला तिने लगावला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतArticle 370कलम 370