लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

Crime News : अनुकूल अहवालासाठी लाच; शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी जाळ्यात  - Marathi News | Bribery for favorable reporting education officer with teacher arrested by acb jalgaon crime news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनुकूल अहवालासाठी लाच; शिक्षकासह गटशिक्षणाधिकारी जाळ्यात 

एसीबीची कारवाई, धरणगाव पं.स. कार्यालयात पकडले ...

पोलिसांनी घडवली अद्दल! सहज गमंत म्हणून 'त्यानं' ११२ नंबरवर कॉल केला, मग... - Marathi News | Jalgoan Police arrested the accused for making a fake call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी घडवली अद्दल! सहज गमंत म्हणून 'त्यानं' ११२ नंबरवर कॉल केला, मग...

शासनाने १०० नंबर बंद करून ११२ हा टोल फ्री नंबर सुरू केला. त्यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात केली आहेत. ...

प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप - Marathi News | woman died after delivery because of Postpartum hemorrhage, relatives blames doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ...

'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला! - Marathi News | The molestation of a young woman by a rabid youth, the citizens along with the young woman were beaten in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तू आवडली' म्हणत मंगळसूत्र घालायला गेला, तरुणीनं चांगलाच चोपला!

माथेफिरू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर त्याला तरूणीसह काही नागरिकांनी चांगलाच चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले... ...

Jalgaon Breaking : जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Jalgaon Breaking: Two workers killed in Dia Copper Master Alloys factory blast | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील एका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलॉयज् नावाची फॅक्टरी आहे ...

पतंगांनी घेतला 'त्या' दोघांचा जीव! जळगावात मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडल्या दुर्दैवी घटना - Marathi News | Kites took the lives of two child! The unfortunate incident took place in Jalgaon on Makar Sankranti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतंगांनी घेतला 'त्या' दोघांचा जीव! जळगावात मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडल्या दुर्दैवी घटना

आज मकर संक्रांतीमुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. जळगावकरांसाठी आजचा दिवस मात्र, दुःखदायक ठरलाय. ...

Jalgaon Breaking : वाळूमाफियांची मुजोरी, वाळू उपशाला विरोध केल्याने शेतकऱ्याला जबर मारहाण  - Marathi News | Jalgaon Breaking Farmers beaten up for opposing against sand mafia know details | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूमाफियांची मुजोरी, वाळू उपशाला विरोध केल्याने शेतकऱ्याला जबर मारहाण 

गिरणा नदीपात्रात घडली घटना. ...

लाजिरवाणी घटना! आंतरजातीय विवाह केल्याने जोडप्याच्या कुटुंबीयांना ग्रामस्थांची मारहाण, गाव सोडण्यासाठी धमकी - Marathi News | Villagers beat up couple's family over inter-caste marriage, threaten to leave the village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणी घटना! आंतरजातीय विवाह केल्याने जोडप्याच्या कुटुंबीयांना ग्रामस्थांची मारहाण, गाव सोडण्यासाठी धमकी

Intercast Marriage Case :धक्कादायक बाब म्हणजे पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याचा आरोप या जोडप्याने केला असून बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन मदतीची याचना केली. ...