लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

अवैध वाळू वाहतुकीत अडकला खासदारांचा ताफा; प्रशासनाने तत्परतेने केली १४ वाहनांवर कारवाई    - Marathi News | MP stuck in Illegal sand traffic; Administration took action against 14 vehicles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू वाहतुकीत अडकला खासदारांचा ताफा; प्रशासनाने तत्परतेने केली १४ वाहनांवर कारवाई   

घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू तस्करी करणारे महसूल प्रशासनालाही जुमानत नाही. मात्र, परभणी लोकसभा मतदार संघातील शिवणगाव (ता.घनसावंगी, जि. जालना ) दौ-यावर आलेले खासदार संजय जाधव यांचा ताफा अवैध वाळू वाहतुकीमुळे अकडला. ...

अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून  - Marathi News | 10 months ago, the police left the house and did not want to study | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

अभ्यासाचा कंटळा आल्याने घरातून दहा महिन्यापूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवाी आई-वडीलांच्या स्वाधीन केले. ...